ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3834 लेख 0 प्रतिक्रिया

महिला IPS अधिकाऱ्याला दमबाजी, व्हिडीओ व्हायरल होताच अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवर दमबाजी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

फडणवीसांना ‘वर्षा’त घुसून धुतले असते, जरांगेंचे धक्कादायक विधान

आम्हाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, उभे राहू देणार नाही. मराठे कसे मुंबईत येतात ते बघू, एक दिवसाची परवानगी, असे म्हटले होते. त्या रागाने...

नियोजनाअभावीच उत्तरेत नैसर्गिक आपत्तींचा फटका; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांची केंद्रावर टीका

उत्तर हिंदुस्थानातील दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरस्थितीमुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य...

फडणवीस म्हणतात, हा सरसकट नव्हे, पुराव्यांचा जीआर, भुजबळांना समजावलं

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने काढलेल्या शासन निर्णयाबद्दल (जीआर) समाजात मतमतांतरे आहेत. या जीआरमुळे मराठय़ांचा ओबीसीत समावेश होतो आणि त्यांना ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण मिळते...

दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घाला, शिंदे गटाचे खासदार देवरा यांचे पत्र

आझाद मैदानात नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी...

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे, 14 पैकी 12 मागण्या मान्य

मराठा समाजाला ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून ओबीसी नेत्यांनी केलेले साखळी उपोषण आज मागे घेण्यात आले....

इतनी डेअरिंग… डायरेक्ट अ‍ॅक्शन लुंगा, अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी!

‘इतनी डेअरिंग... मैं डायरेक्ट अॅक्शन लुंगा... मुझे कॉल करने को बोलती है...’ हे पिक्चरमधील डायलॉग नाहीत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन...

एका जीआरने प्रश्न सुटणार नाहीत, शिंदेंचा मराठा समाजाला सबुरीचा सल्ला

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयाचा मराठा समाजाला नक्की फायदा होईल, पण एका जीआरमुळे मराठय़ांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठा...

चौपाट्या विसर्जनासाठी सज्ज!

अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळणार असून निर्किघ्नपणे विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी कंबर कसली आहे. गिरगावसह मुंबईतील...

ईदची सुट्टी 8 सप्टेंबरला

मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादनिमित्त काढला जाणारा जुलूस 6 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने ईदची शासकीय सुट्टी 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला देण्याचा...

टॉप टेन यादीत मुंबई विद्यापीठ नापास

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात महाविद्यालये, मुक्त विद्यापीठे, सर्वसाधारण विद्यापीठे, कौशल्य विकास विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम अशा वेगवेगळय़ा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत, अजितदादांचे भाकीत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होतील, असे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवले. पुण्यातील मेळाव्यात ते बोलत होते. काही निवडणुका 2022 साली होणे...

सामना अग्रलेख – अरे, भल्या माणसा! मुंबई मराठी माणसाची नाही काय?

मुंबई धनिकांच्या हस्तकांसाठी काय असेल ती असेल, पण मुंबई सगळ्यात आधी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे. शिंदे यांचा पक्ष अमित...

एएएमके एनडीएतून बाहेर, विश्वासघातकी बदलणार नाहीत!

तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दुसरा धक्का बसला आहे. पन्निरसेल्वम यांच्या अण्णा द्रमुकनंतर आता अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएएमके) हा पक्ष एनडीएतून बाहेर पडला...
school-teacher

लेख – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका

>> डॉ. प्रीतम भी. गेडाम शिक्षकांना पालकांच्या बरोबरीचे मानले जाते. पालकांनंतर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सर्वात जास्त जबाबदार असतात. असे म्हटले जाते की, देशाच्या भावी...

झाडांच्या बेसुमार कत्तलीमुळेच निसर्ग आपल्यावर सूड उगवतोय; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, एनडीएमएला नोटीस

डोंगराळ भागात प्रचंड प्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळेच निसर्ग आपल्यावर सूड उगवतोय, भूस्खलन आणि ढगफुटीसारख्या घटना घडत असून हे अत्यंत गंभीर आहे, अशा...

जाऊ शब्दांच्या गावा – गावांची नावे

>> साधना गोरे शाळकरी वयात गावांच्या नावांच्या भेंड्या खेळलेल्या अनेकांना आठवत असेल. या खेळात हमखास घेतली जाणारी गावांची नावं म्हणजे ‘पूर’, ‘नगर’, ‘गाव’ किंवा ‘बाद’...

मोदींनी देश महासत्तांना विकून टाकला, व्होट चोर, गद्दी छोड… ममता बॅनर्जी विधानसभेत गरजल्या!

निवडणूक आयोग व भाजपची संघटित मतचोरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चव्हाटय़ावर आणल्यानंतर रस्त्या-रस्त्यांवर दिला जाणारा ‘व्होट चोर, गद्दी छोड’चा नारा आज थेट पश्चिम...

दोन वर्षांच्या संघर्षानंतर जाग; केंद्र आणि कुकींमध्ये सात करार, शांतता नांदण्यासाठी प्रयत्न; महामार्ग-2 केला...

कुकी आणि मैतेईंमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. हिंसाचारात तब्बल 226 जणांचा मृत्यू झाला, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले. या संघर्षाच्या...
supreme court

औषध कंपन्यांसाठी नियम आहेत, पण अंमलबजावणी नाहीच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

प्रभावी औषधांच्या विक्रीसाठी नियम आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी होतेय का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. औषधांची विक्री वाढवण्यासाठी...

यमुना कोपली; दिल्लीत घरे पाण्याखाली, रस्तेही बंद

यमुना नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे दिल्लीसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून संतताधर पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत...

दिल्ली, मुंबई, अहमदाबादमध्ये 24 रुपये किलोने मिळणार कांदा

मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, कांद्याचे दर वाढत चालले असून बाजारातून कांदा गायबही होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र...

झाले मोकळे आकाश… श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

संगीतकार, गायक व लोकप्रिय संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या समृद्ध संगीत प्रवासाला वाहिलेला ‘झाले मोकळे आकाश...’ हा एक आगळावेगळा सांगीतिक...

शिखर धवनला ईडीची नोटीस

ऑनलाइन बेटिंग ऍपप्रकरणी टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवन याला ईडीने चौकशीसाठी बोलावले. धवन आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर झाला. सुरेश रैना...

वन हक्क कायद्याचे उल्लंघन राहुल गांधींचे केंद्राला पत्र

ग्रेट निकोबार प्रकल्पाला मंजुरी देताना वन हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे चिंता व्यक्त करणारे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम...

उमर खालिदला जामीन नाकारणाऱ्या जज निवृत्त

दिल्लीतील 2020 च्या दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद, शर्जिल इमाम व अन्य 7 जणांना जामीन नाकारणाऱ्या न्यायमूर्ती शालिंदर कौर या आज न्यायालयीन सेवेतून निवृत्त...

सिक्कीमच्या दूरसंचार सेवांसाठी नेपाळी अनिवार्य

सिक्कीममध्ये सर्व दूरसंचार सेवांना आता नेपाळी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिसूचनेनुसार आता ग्राहक सेवा संचलन, एसएमएस अलर्ट यांमध्ये नेपाळी भाषेचा...

शाबिर अहमद शाहचा जामीन फेटाळला

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला फुटीरतावादी नेता शाबिर अहमद शाह याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालायने फेटाळला. गंभीर आजारांमुळे शाह याला जामीन देण्यात...

नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांवर आपत्ती; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांचा केंद्रावर निशाणा

दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली...

हिंदुस्थानवर टॅरिफ यूक्रेन शांततेसाठी आवश्यक, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानसह इतर देशांवर लादलेल्या टॅरिफला कायदेशीर ठहरवण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी खालच्या न्यायालयाने (फेडरल सर्किट कोर्ट ऑफ...

संबंधित बातम्या