सामना ऑनलाईन
पाच दिवस मोदींची फॉरेन टूरटूर, आजपासून सायप्रस, क्रोएशिया आणि कॅनडात भ्रमण
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 जूनपासून पाच दिवस परदेश दौऱयावर जाणार आहेत. या ‘फॉरेन टूरटूर’मध्ये मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देतील. मोदी कॅनडातील कनानास्किस...
खेळाप्रमाणे राजकeरणात देखील टीमवर्क गरजेचं – आदित्य ठाकरे
खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं आहे, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या...
पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, G-7 शिखर परिषदेसह पाच दिवसात 3 देशांना देणार भेट
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना...
Air India Plane Crash : मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर, टाटा ग्रुपनंतर एअर...
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव बचावलेल्या प्रवाशाला तात्काळ आर्थिक मदत म्हणून एअर इंडियाने प्रत्येकी 25 लाख रुपयांची...
151 एसएलआर, 65 इन्सास रायफल्स; मणिपुरात मोठा शस्त्रसाठा जप्त; सुरक्षा दलांची मोठी कारवाई
मणिपुरमध्ये सुरक्षा दलांनी 13 आणि 14 जूनच्या मध्यरात्री पाच जिल्ह्यांमध्ये संयुक्त कारवाई करत 328 शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये 151 सेल्फ-लोडिंग रायफल्स...
रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे टोकन दर्शन, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सोय
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन प्रणालीची 15 जून रोजी प्रथम चाचणी...
MAYDAY..MAYDAY.. NO POWER…, अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचा शेवटचा संदेश; काय म्हणाले?
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताला दोन दिवस उलटल्यानंतर एक धक्कादायक ऑडियो...
Israel Iran War : इस्रायल-इराणचा भडका; Air India आणि Indigo कडून अॅडव्हायझरी जारी
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जगभरातील देशांवर होताना दिसत आहे. शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र...
Air India Plane Crash : 270 जणांचे मृतदेह हाती, घटनेच्या दोन दिवसांनी केंद्र सरकारला...
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत 270 मृतदेह हाती लागले आहेत. ही घटना घडल्यानंतर केंद्र आणि गुजरात सरकारने घटनेच्या 24 तासांच्या आत माहिती देणे अपेक्षित...
सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली आता सरकार आल्यावर फसवणूक, नाना पटोलेंची महायुतीवर टीका
राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त...
‘तारीख पे तारीख’… ऑक्सिओम-4 मोहीम पुन्हा लांबणीवर
ऑक्सिओम-4 मिशन चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या...
बँकांमध्ये 78 हजार 213 कोटी रुपये पडून!
देशभरातील बँकांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी पडून आहेत. या पैशांवर आजतागायत कुणी दावा केलेला नाही. पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक रेग्युलेटर्स आणि बँकिंग विभागाला...
22 जूनपासून अमेरिकेत धावणार ड्रायव्हरविना टॅक्सी, एलॉन मस्क यांनी जाहीर केली रोबोटॅक्सीची तारीख
अनेक वर्षांपासूनची रोबोटॅक्सीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क येत्या 22 जून रोजी टेक्सासच्या ऑस्टिन येथे रोबोटॅक्सीची सेवा सुरू करणार आहेत. एलॉन...
इंडिगो विमानात जवानाचा सन्मान
जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या कारवाईदरम्यान आपल्या जखमी साथीदारांना वाचवणाऱया एका शूर बीएसएफ जवानाचा...
ग्रामीण भागात निम्म्या महिलांकडे मोबाईल नाही! एनएसओच्या सर्वेक्षणातून माहिती
शहरात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 71.8 टक्के महिलांकडे आणि 90 टक्के पुरुषांकडे मोबाईल आहेत. सध्याच्या काळात मोबाईल सगळ्यांच्या हाती असतो. मोबाईल म्हणजे...
ऐकावं ते नवलच! 11 वर्षांची मुलगी कमावतेय 85 कोटी
अवघ्या 11 वर्षांची मुलगी वर्षाला 85 कोटी रुपये कमावत असल्याची माहिती समोर आली आहे. डियाना किडिसीयुक असे या छोटय़ा मुलीचे नाव आहे. ती एक...
ऑटो चालकाने 13 लाखांची बॅग परत केली
तेलंगणामध्ये एका ऑटो चालकाने प्रवाशाकडून विसरलेली बॅग विनम्रपणे पोलिसांकडे सोपवली. या बॅगेत 13 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. शेख खादीर असे या ऑटो...
शेअर बाजार उसळल्याने गुंतवणूकदारांची चांदी
बुधवारी शेअर बाजार उसळला. यामुळे गुंतवणूकदारांनी 12 हजार कोटी रुपयांची कमाई केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 82,515 अंकांवर बंद झाला,...
‘यूपीएससी’ची 493 पदांसाठी भरती जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने एकूण 493 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत ऑपरेशन ऑफिसर, कनिष्ठ संशोधन अधिकारी, अनुवादक, औषध निरीक्षक, वैज्ञानिक अधिकारी,...
एअरटेलने 1.80 लाख लिंकला केले ब्लॉक
टेलिकॉम कंपनी एअरटेलने 1.80 लाख लिंकला ब्लॉक केल्याची माहिती दिली. या लिंक ऑनलाईन स्पॅम करण्यासाठी वापरल्या जात होत्या. कर्नाटकात 25 दिवसांत ही कारवाई करण्यात...
टीम इंडियाचं ठरतंय…सलामीला राहुल? चौथा वेगवान गोलंदाज म्हणून नितीश-शार्दुलमध्ये रस्सीखेच
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघात निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी संघव्यवस्थापनाने सलामीला के. एल. राहुल अन् साई सुदर्शनपैकी एकाला यशस्वी जैसवालच्या...
मध्य रेल्वेच्या 85 स्थानकांत रुग्णवाहिकांचा पत्ता नाही! वेळीच उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक,...
मुंब्य्रातील अपघातानंतर राज्य सरकारने भाडे न वाढवता सर्व लोकल एसी करण्याचा विचार बोलून दाखवला. पण प्रत्यक्षात लोकल मार्गावर वैद्यकीय मदत पुरवण्याकामी सरकार उदासीनच आहे....
13 संघ पात्र, अजून 35 बाकी; ब्राझील, इक्वाडोर, ऑस्ट्रेलियाला फिफा वर्ल्ड कपचे तिकीट
फुटबॉल विश्वातील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या आणि आगामी वर्षी होणार्या फिफा वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत एकूण 13 संघ पात्र ठरले असून 35 संघांचे भवितव्य सध्या सुरु...
सांताक्रुझ मेट्रो स्थानकाच्या दुर्दशेचा शिवसेनेकडून समाचार, आमदार वरुण सरदेसाईंनी केली पाहणी, अर्धवट कामे पूर्ण...
भुयारी मेट्रो मार्गावरील सांताक्रुझ (पूर्व) मेट्रो स्थानक व लगतच्या परिसराच्या दुर्दशेकडे वांद्रे-पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे उपअभियंता नीलेश पानगव्हाने यांचे...
मुले झाली 72 वर्षीय आजारी वडिलांचे पालक; हायकोर्टाने दिली परवानगी, व्यवहार हाताळता येणार
72 वर्षीय आजारी वडिलांचे पालक होण्यास उच्च न्यायालयाने मुलांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मुले वडिलांचे सर्व व्यवहार अधिकृतपणे हाताळू शकतील.
वैभव उंचल व त्यांची बहीण...
इंग्लंडची टी-20 तही सरशी, पराभवाच्या हॅटट्रिकसह विंडीजचा सुपडा साफ
इंग्लंडने वन डे मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा टी-20 क्रिकेट मालिकेतही पराभव केला. यजमान इंग्लंडने अखेरच्या सामन्यात 37 धावांनी बाजी मारत टी-20 मालिकेत विंडीजचा 3-0 फरकाने...
आम्हाला सरावासाठी चांगली खेळपट्टी पाहिजे! गौतम गंभीरच्या इंग्लिश क्युरेटरला सूचना
यजमान इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्यातील बहुचर्चित कसोटी क्रिकेट मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘टीम इंडिया’ बेकहॅम मैदानावर कसून सराव करीत आहे....
अल्पसंख्याक संस्थांच्या महाविद्यालयांना जीआरच्या कक्षेत का आणले? हायकोर्टाने सरकारला खडसावले
अल्पसंख्याक ट्रस्टच्या मालकीच्या महाविद्यालयात एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सरकारने जीआर काढला असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज...
लॉर्ड्सवर रबाडाचा राडा, ऑस्ट्रेलियाला 212 धावांत गुंडाळले; द.आफ्रिका 4 बाद 43
जागतिक कसोटी अजिंक्यपद राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्या दोन सत्रातच 212 धावांवर आटोपला. कॅगिसो रबाडाने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर लॉर्ड्सवर अक्षरशः राडा घातला....
अग्निशमन यंत्रणा चार महिन्यांपासून बंद, मॉलच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची अग्निशमन दलाची शिफारस
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील अग्निशमन यंत्रणा चार महिने बंद होती. त्यामुळे एप्रिलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत मॉलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी मॉलने अग्निशमन...