ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2294 लेख 0 प्रतिक्रिया

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, चार जणांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिपहर्नियातील स्टॉकटन येथे गोळीबाराची घटना घडली आहे. एका बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. सॅन...

‘सेन्यार’मुळे थायलंड- मलेशियात हाहाकार

दक्षिण-पूर्व आशियामध्ये आलेल्या ‘सेन्यार’ उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस झाला असून, या महाभीषण नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हाहाकार...

सामना अग्रलेख – रवींद्र चव्हाणांची सुपारी, नक्की काय होणार?

जोपर्यंत वर मोदी-शहा असे दोघे बसले आहेत, तोपर्यंत आमचा कोणी बालही वाकडा करणार नाही हा मिंधे गटाचा भ्रम आहे. मोदी-शहा व त्यांचा भाजप कोणाचाच...

दिल्ली डायरी – विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील का?

>> नीलेश कुलकर्णी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत निराशाजनक पराभव पत्करावा लागल्याने इंडिया आघाडीच्या गोटात नैराश्याचे वातावरण असले तरी विरोधकांना अंतर्गत मतभेद विसरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निराशा...

विज्ञान रंजन – नेमेचि येती…

>> विनायक बुद्धिमान असलेला माणूस नावाचा प्राणी अनेकदा ‘बेभरवशाचं’ वर्तन करतो. म्हणजे ‘उद्या नक्की भेटूया’ असं सांगणारे आयत्या वेळी काही खरं-खोटं कारण सांगून गुंगारा देऊ...
mk stalin

Raj Bhavan Renamed Lok Bhavan – नाव बदलण्यापेक्षा मानसिकता बदलणे जास्त महत्त्वाचे, एमके स्टॅलिन...

केंद्रीय गृह मंत्रालयाने २५ नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व राजभवनांचे लोकभवन आणि सर्व राज निवासांचे लोकनिवास असे नामकरण करण्याचे निर्देश जारी केले. सर्वात आधी हे...

इंडोनेशिया, थायलंड, मलेशियात भूस्खलन आणि पुराचा कहर, ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

दक्षिणपूर्व आशियात मुसळधार पावसामुळे भयंकर पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या असून, यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशिया या...

बाजार समितीकडून विधी मंडळाला कोलदांडा, भ्रष्ट्राचारी कारभारामुळे सभापती- सचिव गोत्यात

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारांवर विधिमंडळाने दिलेल्या कठोर आदेशांना बाजार समितीकडून कोलदांडा दाखवण्यात आला आहे. सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश असूनही १२...

SIR वर चर्चा झाली नाही तर संसदेचे कामकाज चालू देणार नाही, समाजवादी पक्षाचा सरकारला...

हिवाळी अधिवेशनात एसआयआरवर (SIR) चर्चा झाली नाही तर, संसदेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा समाजवादी पक्षाने रविवारी केंद्र सरकारला दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या...

छत्तीसगडमधील ३६ नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, २७ जणांवर होतं ६५ लाख रुपयांचे बक्षीस

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी २७ जणांवर ६५ लाख रुपयांचे बक्षीस होते. याचबद्दल बोलताना दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय म्हणाले की,...

मोदी सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरा नष्ट करू इच्छित आहे – गौरव गोगोई

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी रविवारी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्ष लोकशाही, संसदीय परंपरा आणि शिष्टाचार नष्ट करू...

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, ISI शी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दहशतवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित...

आधार बदलणार… यूपीआय सोपं होणार! 1 डिसेंबरपासून नवीन नियम

येत्या 1 डिसेंबरपासून देशात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. 1 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱया नियमांमध्ये नवीन आधारकार्ड, यूपीआय, सॅलरी, पेन्शन, टॅक्स नियम,...

एचपी सहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार

गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील मोठ्या टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मुळे या नोकऱया कपात केल्या जात आहेत. या यादीत...

ग्राहकांची मागणी वाढल्याने आयफोन 17 महागणार

सप्टेंबर महिन्यात लाँच झालेला आयफोन 17 महाग होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यापासून आयफोन 17 सीरिजमधील फोनला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. लाखो फोन हातोहात विकले...

खासगी रॉकेटचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण!

देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 चे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एरोस्पेसने बनवले...

धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते! हेमा मालिनी यांची भावुक पोस्ट

बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी अखेर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्या...

आता कर्ज घेणे होणार सोपे, आरबीआयने व्रेडिट स्कोअरसाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. जे लोक व्रेडिट कार्डचा वापर करतात किंवा बँकेकडून लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्यासाठी आरबीआयने...

लगीनघाई! नव्या वर्षात फेब्रुवारीपासून ‘शुभ मुहूर्त’

पुढील वर्षी लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तरुणाईंसाठी शुभ मुहूर्ताची यादी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात शुभ कार्यासाठी थोडी मंद असेल. याचे कारण म्हणजे...

टेस्लाच्या कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने हिंदुस्थानात मोठा गाजावाजा करत आपल्या कंपनीचे वाय मॉडेल लाँच केले, परंतु या कारच्या किमती भरमसाट आणि...

यंदा चारधाम यात्रेत 50 लाख भाविक पोहोचले

उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षीची चारधाम यात्रा अधिकृतरीत्या बंद झाली. यंदा 50 लाखांहून अधिक भाविकांनी चारधाम यात्रा केली....

चीनमध्ये रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू

चीनच्या दक्षिणेकडील युन्नान प्रांतात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 11 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. भूकंपाशी संबंधित उपकरणांची...

आर्मेनियाने तेजस जेट खरेदीचा करार थांबवला

आर्मेनियाने हिंदुस्थानकडून तेजस फायटर जेट खरेदी करण्याची चर्चा तूर्तास थांबवली आहे. दुबई एअर शोमध्ये तेजस विमान व्रॅश झाल्यानंतर आर्मेनियाने हा निर्णय घेतला आहे. या...

पेरूच्या माजी राष्ट्रपतींना 14 वर्षे कारावासाची शिक्षा

पेरू या देशातील एका कोर्टाने माजी राष्ट्रपती मार्टिन विजयकार्रा यांना 14 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्टिन यांनी दक्षिणेतील मोकेगुआ राज्याचे गव्हर्नर म्हणून काम...

सामना अग्रलेख – मंत्र्यांकडे मालच माल! माल येतो कोठून?

‘सत्तेतून पैसा, त्याच पैशांतून पुन्हा सत्ता व पैसा’ या चक्रात महाराष्ट्राचे राजकारण गुंतले आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, ‘‘माझ्याकडे चिक्कार...

लेख – आयात -निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर!

>> सतीश देशमुख शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण होत असताना सरकार हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव खाली पाडते. आफ्रिका, म्यानमार, ब्राझील, अर्जेंटिना, मोझांबिक, टांझानिया वगैरे...

जाऊ शब्दांच्या गावा – ‘उ’ उखळाचा

>> साधना गोरे म्हणी, वाक्प्रचार ही त्या त्या भाषेतली लघुकाव्येच असतात. कारण त्यांतून त्या भाषिकांची हजारो वर्षांची संस्पृती म्हणजे त्या समाजाची जीवनशैली, रूढीपरंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा तर...

Parliament Winter Session 2025 – भाषणानंतर जय हिंद, वंदे मातरम सारख्या घोषणा टाळा, राज्यसभेच्या...

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्यसभेने खासदारांच्या वर्तनाबाबत जारी केलेल्या बुलेटिनमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस...

२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने महायुतीत भूकंप

महायुतीत मिंधे गट आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य असताना २ डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण...

बीडमध्ये कमळ-घड्याळ्यात जुंपली, महाविकास आघाडी सेफ झोनमध्ये

बीड नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. टोकाची भाषा बोलली जात...

संबंधित बातम्या