ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2357 लेख 0 प्रतिक्रिया

ऋतिकसाठी चाहत्याने खर्च केले 1.2 लाख रुपये

बॉलीवूड अभिनेता ऋतिक सध्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत आहे. ऋतिकला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एका चाहत्याने तब्बल 1.2 लाख रुपये मोजले, परंतु त्याला ना फोटो...

मुंबईकर ठरले सर्वाधिक विसराळू, उबर कॅबमध्ये वस्तू विसरण्यात आघाडीवर

सध्या देशभरातील प्रमुख शहरांमध्ये अॅपवरून गाडी बुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासात आपण अनेकदा मौल्यवान सामान विसरतो. यातील सगळय़ाच वस्तू परत मिळतातच असे नाही....

केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टरची बुकिंग सुरू

केदारनाथ धामचे दर्शन हेलिकॉप्टरने घ्यायचे असल्यास याची ऑनलाइन बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. बुकिंगची सविस्तर माहिती heliyatra.irctc.co.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. येत्या...

सचिन तेंडुलकरची काझीरंगात जीप सफारी!

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मंगळवारी पत्नी अंजलीसह काझीरंगा नॅशनल पार्पला भेट दिली. सचिनने यावेळी जंगलात जीप सफारीचा आनंद लुटला. हे नॅशनल पार्प आसामच्या नागाव जिह्यात...

उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांना अमेरिकेच्या विमानतळावर 8 तास रोखले, हँडबॅगमधील पॉवरबँक संशयास्पद वाटल्याने घडला...

हिंदुस्थानच्या उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांना नुकताच अमेरिकेच्या विमानतळावर भयंकर अनुभव आला. अमेरिकन पोल आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) यांनी त्यांना आठ तास ताब्यात...

‘स्नो व्हाईट’ने यूकेमध्ये वाढवले प्रदूषण

गेल्या महिन्यात लंडनमध्ये प्रदर्शित झालेला ‘स्नो व्हाईट’ चित्रपट निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देत असला तरी वास्तविक जीवनात चित्रपटाने विपरित काम केले आहे. ‘स्नो व्हाईट’च्या...

मस्क यांनी गमावले 116 अब्ज डॉलर्स, टेस्लाचे शेअर्स घसरल्याने बसला जबर फटका

अमेरिकेचे उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या टॉप 5 यादीत असलेले एलॉन मस्क यांच्यासाठी 2025 हे वर्ष धोक्याचे असल्याचे दिसत आहे. या वर्षातील अवघ्या...

अमेरिकेत व्हिसासाठी नवा कायदा येतोय, 3 लाख हिंदुस्थानी विद्यार्थी चिंतेत

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या लाखो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अमेरिकेच्या संसदेत एक नवीन व्हिसा विधेयक सादर करण्यात आले आहे. हे विधेयक जर संसदेत...

‘छावा’ची घोडदौड सुरूच; स्त्री-2 ला मागे टाकले

विक्की कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने श्रद्धा कपूरच्या हॉरर काॉमेडी ‘स्त्री-2’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या छावाने आतापर्यंत 598.80...

कौतुकास्पद! रिक्षाचालकाने परत केले 15 तोळे सोने

तामीळनाडूतील मदुराई येथील एका रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन दाखवताना प्रवाशाने विसरलेली बॅग परत केली. त्यामध्ये 15 तोळे सोने होते. नागेंद्रन (52) या रिक्षाचालकाचे त्याच्या प्रामाणिकपणासाठी...

‘मंगल’वार! शेअर बाजार सावरला!!

हिंदुस्थानी शेअर बाजारात काल ‘ब्लॅक मंडे’ पाहायला मिळाला, परंतु मंगळवार हा गुंतवणूकदारांसाठी खऱया अर्थाने ‘मंगल’वार ठरला. कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरलेला दिसला. मुंबई...

निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे झालेत! उद्धव ठाकरे यांचा भाजप, मिंध्यांवर जोरदार...

निवडणुकीपूर्वी थापा मारणारे आता हात वर करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेची आता खरी गरज आहे. कारण शब्दाला जागणारी फक्त शिवसेना आहे, असे...

पाकिस्तानी मोहसीन नक्वीच्या नेतृत्वात आशीष शेलारांची बॅटिंग, राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप क्लीन बोल्ड

‘एक है तो सेफ है...’, ‘हिंदू खतरे में है...’ अशी जोरदार बांग देत सत्ता बळकावणाऱया आणि पदोपदी पाकिस्तानला धडा शिकवण्याची टिमकी मिरवणाऱया भाजपने आता...

पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण, जून ते सप्टेंबर महिन्यांत येणार मोठी भरती

मुंबईसह महाराष्ट्राला सध्या उन्हाचे चटके बसत असले तरी या वर्षी पावसाळा मात्र दमदार होणार असून समुद्राला 18 दिवस मोठे उधाण येणार आहे. जून ते...
supreme court

एका पक्षाच्या मर्जीप्रमाणे नाही संविधानानुसार वागा!तामीळनाडूच्या राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

एका पक्षाच्या मर्जीप्रमाणे नाही तर संविधानुसार वागा, विधिमंडळात मंजूर झालेली विधेयके रोखून धरणे घटनाबाह्य आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टॅलीन सरकारची महत्त्वाची 10 विधेयके...

वरळीचे आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, क्लस्टरद्वारेच पुनर्विकास

वरळीचे आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तेथील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास क्लस्टर पद्धतीने करण्याचे निर्देश महायुती सरकारने दिले आहेत. यापूर्वी...

मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा!आदित्य ठाकरे यांची मागणी

वरळीसह मुंबईतील विविध भागांत भर उन्हाळ्यात अपुऱ्या आणि दूषित पाण्याची समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मुंबईत पाण्याची समस्या अधिक गंभीर...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव का करावा लागतोय? आदित्य ठाकरे यांचा...

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवत आहे आणि हे रुग्णालय चालवणारे इतके प्रभावी का आहेत की मुख्यमंत्र्यांना त्यांचा बचाव करावा लागतो?, असा खरमरीत सवाल...

22 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेची जप्तीची नोटीस

गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुणेकरांच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला महापालिका प्रशासनाने अखेर जप्तीची नोटीस पाठवली आहे. मिळकत कराचे थकीत 22 कोटी...

सामना अग्रलेख : सह्याद्रीचा आवाज!! असा होतो भाजपचा पराभव!

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजपवाले सहकारी कारखान्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमवर घेण्याची मागणी करतील. ईव्हीएम जगातून हद्दपार झाले, परंतु ते फक्त आपल्या महान...

महायुतीने महाराष्ट्राची वाट लावली, विकासकामांसाठी सरकारी जमिनी विकायला काढल्या!

राज्याच्या तिजोरीत खडखडात असल्याने सरकारी योजनांना कात्री लावण्यास एकीकडे सुरुवात केली आहे. त्यातच आता विकास कामांसाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील जमिनी विकायला काढून महायुती सरकारने...

बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो आठवडाभरात, सीएमआरएसकडून सुरक्षाविषयक तपासणी सुरू

आरे ते कुलाबादरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा दुसरा टप्पा पुढील आठवडय़ात प्रवासी सेवेसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत (सीएमआरएस) या टप्प्याची...

एसआरएचा प्रस्ताव आता 60 दिवसात, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती मिळणार

एखादी वस्ती किंवा झोपडपट्टीची जमीन झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित झाल्यावर 60 दिवसांत पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत...

मुद्दा – कुष्ठरोग : समाजाची मानसिकता कधी बदलणार?

>> डॉ. अनुपम टाकळकर भारताने 2005 मध्ये कुष्ठरोग हद्दपार (एलिमिनेट) केला. सरकारी आकडय़ांनुसार 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे हद्दपार! पण त्याचे ‘निर्मूलन’ (इरॅडिकेशन)...

लेख – वसाहतवादातून सुटका आणि स्वातंत्र्याचा हुंकार

>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected] आफ्रिका हा त्या देशांमध्ये जन्मलेल्या आणि तिथे पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या लोकांचाच आहे याची उद्घोषणा आता आफ्रिकेतील देशांकडून करण्यात येत आहे. या देशातील...

दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, राहुल गांधी यांची कबुली

दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, अशी कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेसचे दोन दिवसीय 84 वे अधिवेशन...

आषाढी वारी पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे 19 जूनला पंढरीकडे प्रस्थान

चैत्री यात्रा संपली, आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत. त्यानुसार आषाढी वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे 19 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या...

इमोजीच्या वादातून केला विनयभंग

व्हॉट्सअॅप ग्रूपवर इमोजी पाठवल्याच्या वादातून मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलगी...

विमानतळावरून गांजा आणि सोने जप्त

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांत दोन कारवाया केल्या. 9.53 कोटींचा हायड्रो पॉनिक गांजा आणि 58 लाखांचे सोने जप्त...

रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया रिक्षाचालकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पीडित मुलगी ही मालाड परिसरात राहते. त्याच परिसरात...

संबंधित बातम्या