ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4038 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईतील 32 हजार एकर सरकारी जागेवर अतिक्रमणे

मुंबई शहर आणि उपनगर मिळून सुमारे 27 हजार एकर महाराष्ट्र शासनाच्या जमिनींवर अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. तर केंद्र सरकारच्या पाच हजार एकर जमिनीही...

शिवडीची मराठी शाळा बिल्डरने चोरली, एसआरए, महापालिका अधिकाऱ्यांचाही कटात सहभाग

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असतानाच मराठी माध्यमाच्या शाळांचा मात्र पद्धतशीरपणे गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवडीमध्ये बिल्डरने चक्क एक मराठी शाळाच चोरल्याचा...

कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडला, अहिल्यानगरात भरदिवसा काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अहिल्यानगर जिह्यात श्रीरामपूर येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. पिस्तुलाचा धाक दाखवत विवस्त्र्ा करून गुजर...

मुंबईचा मुद्दा पेटला! सारवासारव करताना देवाभाऊंची दमछाक

‘आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई असे झाले नाही यामुळे मी खूश आहे,’ केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या या संतापजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा...

मतदार यादीतील घोळ, हरकतींसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रारुप मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर मतदार यादीही 12 डिसेंबरऐवजी 22 डिसेंबर रोजी...

अभिमानाचा क्षण! युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

देशभरात संविधान दिन साजरा होत असताना बुधवारी फ्रान्समध्ये महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचावणारी घटना घडली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे...

‘शक्ती’च्या मृत्यूला जबाबदार कोण? ‘सामना’च्या बातमीनंतर प्रशासन ‘कामा’ला लागले,‘लपवाछपवी’चे कारण सांगता येईना

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या ‘शक्ती’ वाघाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर आठ दिवस लपवाछपवी का केली, याबाबत प्रशासनाकडे उत्तरच नसल्याचे...

मतदार याद्यांमध्ये घोळ कुणामुळे झाला, हे आयोगाने जाहीर करावे; आमदार सतेज पाटील यांचे आव्हान

ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगात सांगतो, त्या ठिकाणी आम्ही मतदार यादी नीट करू शकत नाही.मतदार याद्या बनविण्याचे काम दिलेल्या ‘त्या’ कंपनीचे नाव निवडणूक आयोगाने...

‘गुगल मीट’ ठप्प, ऑनलाइन बैठका बोंबलल्या

ऑनलाइन व्हिडीओ मीटिंगसाठी लोकप्रिय असलेला गुगलचा प्लॅटफॉर्म ‘गुगल मीट’ आज ठप्प झाला. अनेक युजर्सला गुगल मीटवर जाऊन मीटिंगमध्ये सहभागी होण्यात अडचणी आल्या. अनेकांनी ‘एक्स’...

बिबट्यांच्या दहशतीवर ड्रोनची नजर, ग्रामीण भागात वन विभाग सतर्क

गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात बिबटय़ाने धुमाकूळ घातला आहे. दररोज विविध गावांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. बिबटय़ांच्या बंदोबस्तासाठी आता वन विभाग सतर्क...

घातक हत्यारांसह दहशत माजविणाऱ्या आरोपींची धिंड, म्हसवडमधील गरुड कोयता गँगला दणका

सोशल मीडियावर प्रक्षोभक गाण्यांचे हत्यारांसह व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजविणाऱया गरुड कोयता गँगमधील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींची दहशत निर्माण केलेल्या...

अनगर नगरपंचायत निवडणूक, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

सोलापूर जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अपिल अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. यामुळे भाजपच्या...

ट्रेंड – दिसते तसे नसते…

अमेरिकेत जाऊन राहण्याचं स्वप्न अनेकांचे असते. अमेरिकेत राहणाऱया हिंदुस्थानी महिलेने तिथल्या मोठय़ा घरांचे वास्तव समोर आणले आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जितकं...

शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती, ऐन निवडणुकीत महायुती सरकारचा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत महायुती सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱयांकडून करण्यात येणाऱया कर्जाच्या वसुलीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे. मराठवाडय़ासह राज्यातल्या...

फ्रीजमधून पाणी गळत असल्यास…

- फ्रीजमधील डीफ्रॉस्टदरम्यान तयार होणारे पाणी गोळा करणारा पॅन फुटल्यास पाणी गळते. फ्रीजच्या खालच्या मागील भागातून सर्व्हिस पॅनल काढून ड्रेन पॅन तपासा. तो फुटला...

गोठ्यात सुरू होता गर्भपाताचा उद्योग, जालन्यात गुन्हे अन्वेशन विभागाची मोठी कार्यवाही, दोन आरोपींसह तीन...

वर्षभरापूवी याच भोकरदन शहरामध्ये अवैध गर्भपाताचे स्कॅन्डल उघड झाले होते.यात अनेक दिग्गज डॉक्टर गजाआड झाले असताना आजपावेतो कोठेही गर्भपात होत नसल्याची भावना नागरिकांच्या मनात...

संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक, भाजपने मिंध्यांना डिवचले

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गट व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.कधी भाजप तर कधी मिंधे गटाकडून एकमेकांवर चिखफेक केली जात आहे.गुरुवारी देखील भाजपचे आमदार...

डॉ. नरेंद्र जाधव समितीला मराठवाडी दणका!तिखट प्रश्नांच्या मार्‍याने समिती घायाळ; सारवासारव करण्याची समितीवर नामुष्की

त्रिभाषा सूत्र धोरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीला मराठवाडी दणका बसला! याविषयी बोलावण्यात आलेल्या बैठकीत झालेल्या तिखट प्रश्नांच्या मार्‍याने समिती घायाळ झाली. मराठवाडा...

हिंगोलीत लाडक्या बहिणींची पंचाईत! फडणवीसांच्या सभेसाठी भाजपकडून मरमर, मिंध्यांच्या आमदाराची वंजारवाड्यात येण्यासाठी रडारड

भाजप आणि मिंध्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हिंगोलीत लाडक्या बहिणींची मोठी पंचाईत झाली आहे. गुरुवारी होणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेला लाडक्या बहिणींनी गर्दी करावी म्हणून भाजपकडून...

देवेंद्र फडणवीस हे लोकशाही आणि महाराष्ट्र धर्माला फासावर लटकवणारे ‘जल्लाद’: हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेब व नथुरामसारखा थंड डोक्याने कारस्थाने करणारा आहे. फडणवीस हे केवळ दरिंदे (क्रूर) नाहीत तर आता ते लोकशाही, माणुसकी,...

सरकारच्या तिजोरीतले पैसे कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटीतले नाही, ओमराजेंनी अजित पवारांना सुनावले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एका प्रचारसभेत बोलताना थेट 'तुमच्या हातात मत आहे तर माझ्या हातात निधी आहे', असे मतदारांना सुनावले होते. अजित पवार...

हे भाकरी खातात की नोटा? संजय शिरसाट यांची अशोक चव्हाण यांच्यावर जहरी टीका

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गट व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नांदेड शहरात देखील प्रचारादरम्यान मिंधे गटाचे आमदार व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय...

Jalna News वेश्या व्यवसाय चालणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा, चार जणांना अटक; तीन पीडीत महिलांची...

जालना ते मंठा जाणाऱ्या रोडवर रामनगर साखर कारखाना येथील साईच्छा हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चार पुरुषांना अटक करण्यात आली...

स्मृतीची खास मैत्रीण राधाने पलाश मुच्छलला केले अनफॉलो

टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशी तिचे वडील आजारी पडल्याने तिचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले...

Photo – लाजरा न साजरा मुखडा… चंद्रावाणी खुलला ग… चंदेरी साडीत दिसला तेजश्रीचा सोज्वळ...

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची झी मराठी वरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील स्वानंदीची भूमिका खूप गाजत आहे. तसेच तेजश्रीचा  ‘असा मी अशी मी’ हा...

स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, विवाहसोहळा पुढे ढकलला

टीम इंडियाची स्टार महिला स्मृती मानधना हिचे आज प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छाल याच्यासोबत लग्न होणार होते. सांगली येथे रविवारी हा विवाहसोहळा पार पडणार...

शिवानी सावंत-माने यांना वाढता पाठींबा, महाविकास आघाडीचा धुमधडाक्यात प्रचार

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी...

निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचे लवकरच गौप्यस्फोट… आदित्य ठाकरे यांचा इशारा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची देशद्रोही कृत्ये लवकरच जगासमोर आणणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ''निवडणूक आयोगाच्या देशद्रोही...

मी पोलिसाचा मुलगा… अपंग व्यक्तीला धडक दिल्यानंतर मद्यधुंद तरुणाची भर रस्त्यात दादागिरी

पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री एका मद्यधुंद तरुणाच्या गाडीने अपंग व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्याची गाडी अडवली असता त्याने ''मी...

Photo – मेहेंदी लगा के रखना… पाहा स्मृती आणि पलाशच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो

क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नातील कार्यक्रमांना सुरुवात झाली असून शनिवारी स्मृतीचा मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला.

संबंधित बातम्या