ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2712 लेख 0 प्रतिक्रिया

मराठा असल्याने मंत्रीपद मिळाले नाही, मराठ्यांची फक्त मते हवीत, आमदार प्रकाश सोळंके यांचा सरकारला...

गेल्या चाळीस वर्षांचा माझा अनुभव आहे. मराठा समाजाची मते घ्यायची पण बीड जिल्ह्याला मंत्रीपद देताना किंवा पालकमंत्री करताना पवारांना मराठा समाजाचा विसर पडतो. बीड...

माझे मोठे बंधू… उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे...

उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, देशभरातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन...

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री येथे दाखल झाले आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे...

अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात

''भाजपच्या काळात कुणाला कधी अटक होईल ते सांगता येत नाही. एकनाथ खडसे गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तुटून पडले आहेत. त्यामुळेच आज त्यांच्या कुटुंबावर धाड...

अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय पण मोदी होऊ देणार नाहीत, संजय राऊत यांचा मोठा दावा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली. दरम्यान सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी हे 75 वर्षांचे होणार आहेत, त्यामुळे ते राजीनामा देणार...

हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

हरिद्वारच्या मनसा देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून यात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल...

महायुतीचे सरकार विश्वासघातकी; शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले : जयश्री शेळके

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे...

देवळावर डल्ला… दानपेटी, घंटा, समया चोरणे हाच त्याचा धंदा; रेवदंड्यातील चोरट्याला अटक

देवळात नमस्काराच्या बहाण्याने जायचे, रेकी करायची आणि दानपेटी, घंटा आणि समया चोरायच्या हा नेहमीचा धंदा असलेल्या एका चोरट्यावर पेण पोलिसांनी झडप घातली. या चोरट्याला...

पुण्यातील खराडीत मध्यरात्री रेव्ह पार्टी, गुन्हे शाखेचा छापा; बड्या नेत्याच्या जावयासह सात जण ताब्यात

पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडीतील एका खासगी रेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास धडक...

ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी भयंकर अपघात झाला. एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने तब्बल दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले. ही...

सचिन गुंजाळ नवी मुंबई गुन्हे शाखेचे नवे उपायुक्त

नवी मुंबई पोलीस आयुक्ताल यांतर्गत नव्याने तिसरे (बेलापूर) परिमंडळ स्थापन करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. नव्याने स्थापन...

धामणी, कवडास, वांद्री प्रकल्पांचे दरवाजे उघडले, तीन धरणे ओव्हरफ्लो; पालघरची पाणी चिंता मिटली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून, जुलैमध्ये 14 टक्के जास्त पाऊस झाला आहे. या घो धो कोसळलेल्या पावसाने पालघर जिल्ह्यामधील धरणे ओव्हरफ्लो झाली असून धामणी,...

गुगल मॅपच्या नादी लागू नका… नकाशाच्या दिशेने चाललेली कार खाडीत कोसळली

कोणत्याही अनोळख्या ठिकाणी जायचे असेल तर कारचालक मोबाईलवर गुगल मॅप उघडतात आणि इच्छित स्थळाच्या दिशेने सुसाट सुटतात.. पण या गुगल मॅपच्या नादी फार लागू...

रोखठोक – धनखडांचा गड कोणी पाडला? दिल्लीत जे सुरू आहे ते…

नरेंद्र मोदी यांनीच जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदी आणलं. आता मोदींनीच त्यांना घालवलं. भविष्यातील राजकीय घडामोडींची ही सुरुवात आहे. धनखड यांना घालवण्यामागे मोदी व राष्ट्रीय...

मंथन – वेध ‘वेदर वेपन’चा

>> कमलेश गिरी अमेरिकेच्या टेक्सास या राज्यात आलेल्या प्रचंड पुरामुळे शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीबाबत केवळ...

खाद्यसंस्कृती – खानावळ ते क्लाउड किचन…

>> सागर दामले एकेकाळी परमार्थ आणि अर्थाजन याची सांगड घालत पोटाची सोय करणारे स्वयंपाकघर आता क्लाउड किचनच्या माध्यमातून आपली भूक भागवते. खानपानाचा हा प्रवास वारावर...

निमित्त – कुंचल्याचे समृद्ध अस्तित्व

>> संजय मेस्त्री हास्यचित्रकार शि. द. फडणीस 29 जुलै रोजी वयाची शंभरी पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त कार्टुनिस्टस् कंबाईन आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात...

Photo – राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ...

हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला जाईपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण...

लातूरमधून चोरी केलेल्या सात बाईकसह नांदेडच्या युवकाला अटक

लातूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील रिंग रोडवरून नांदेड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाला मोटरसायकलसह पोलीसांनी ताब्यात घेतले. दुचाकी चोरीसाठी तो नांदेड वरून लातूरला येत...

वाल्मीक कराडला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट, माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला केलेला फोन;अंबादास दानवे यांचा आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास...

जलजीवनच्या कामासाठी फोडलेल्या रस्त्याची दुरुस्तीच केली नाही, अंत्ययात्रेसाठी चिखल तुडवत घेऊन जावा लागला मृतदेह

अहमदपूर तालूक्यातील मौजे हडोळती येथे मागील वर्षी जनजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी चांगला रस्ता उखडून टाकण्यात आला. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. स्मशानभूमीकडे,...

पोलिसांचा दरारा संपला… ठाण्यात तरुणावर विळ्याने हल्ला

जरीमरी मातेच्या पालखी मिरवणुकीत झालेला वाद विकोपाला जाऊन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गोकुळनगरमधील हनुमान मंदिर परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे यावेळी एका माथेफिरू...

घाटीवळे रेल्वे बोगद्यात मंगला एक्सप्रेसची धडक लागून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे रेल्वे बोगद्यात गुरुवारी (दि. 24 जुलै) दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात लांज्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम भिवा दरडे (वय ७०, रा....

कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक

बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने हटवले आहेत. फलक कन्नड...

फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महायुती सरकारची सालटी काढली. 'देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के...

डान्सबार चालवणारे मंत्री कॅबिनेटमध्ये घेता आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत नैतिकतेच्या गप्पा मारता, संजय राऊत यांचा...

देवेंद्र फडणवीस नेहमी नैतिकतेबद्दल, स्वच्छ कारभाराबद्दल बोलत असतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा नैतिकतेच्या गप्पा मारता आणि आपल्या मंत्रीमंडळात डान्सबार चालवणारे मंत्री घेता; असा टोला शिवसेना...

मराठी तरुणीवर हल्ला प्रकरण, गोकुळ, रंजित झा यांना 14 दिवसांची कोठडी

कल्याणमधील एका खासगी दवाखान्यातील मराठी स्वागतिकेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यानंतर मानपाडा...

कसाऱ्याजवळ तीन वाहने एकमेकांवर आदळली, दशक्रियेवरून परतताना अपघात; २७ जण जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाऱ्याजवळ ओहळाची वाडी येथे आज भीषण अपघात घडला. दशक्रियावरून परतताना चालकाला अंदाज न आल्याने भरधाव पिकअप ट्रकवर जाऊन धडकली. याचदरम्यान मागून आलेली...

संबंधित बातम्या