सामना ऑनलाईन
2712 लेख
0 प्रतिक्रिया
न्यू इंडिया बँक घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक
न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी एकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पवनकुमार अमरसिंह जैस्वाल असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक...
प्रत्येक महाविद्यालयात एक समुपदेशक नेमा! विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी युवासेनेची विद्यापीठाकडे मागणी
सध्याची सामाजिक परिस्थिती, पालकांची विद्यार्थ्यांकडून वाढलेल्या अपेक्षा, तरुणांमध्ये अमली पदार्थ सेवनाचा पडलेला विळखा यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. त्यांना योग्य वेळी या सर्व...
कोल्हापुरी चप्पलचा वाद हायकोर्टात
800 वर्षे जुन्या कोल्हापुरी चप्पलची डिझाईन विनापरवाना वापरण्यास कंपन्यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पाच वकिलांनी ही...
बार्टी, सारथीमध्ये यापुढे गुणवत्तेच्या आधारे प्रवेश
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती,...
‘जीवनवाहिनी’चा प्रवास जीवघेणा, लोकल मार्गावर पाच महिन्यांत तब्बल 922 प्रवाशांचा मृत्यू; माहिती अधिकारातून आकडेवारी...
उपनगरी रेल्वे मार्गावरील अपघातांचे सत्र रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. लोकल ट्रेनमधून पडणे वा रूळ ओलांडणे अशा विविध अपघातांमध्ये मागील पाच महिन्यांत तब्बल...
एसटी महामंडळातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण नाही
एसटी महामंडळाच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासात ‘ब्रेकडाऊन’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या गाडय़ा दुरुस्त करण्यासाठी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनाही पाठवले जात आहे. वास्तविक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण...
देशात गरिबांची संख्या वाढतेय, मोजक्या श्रीमंतांच्या हाती संपत्ती एकवटतेय- नितीन गडकरी
मोदी सरकारच्या काळात गरिबी घटल्याचा दावा जरी केला जात आहे. मात्र याच सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी देशातील गरिबीबात एक भाष्य...
शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसेना भवनात मोफत कायदेशीर सल्ला केंद्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अंगिकृत संघटना शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शिवसेना भवनात 4 जुलै रोजी आमदार अनिल परब यांच्या हस्ते मोफत...
पोटच्या चिमुरडीचा साडेतीन लाखांत सौदा
मुलगी हरवल्याची तक्रार देत पोलीस ठाण्यात आलेल्या दाम्पत्यानेच चाळीस दिवसांच्या चिमुरडीला साडेतीन लाखांत विकल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात उघड झाला आहे. या प्रकरणात खरेदीदार...
पुणे शहरातील स्वच्छतेवर सीसीटीव्हीचा वॉच, महापालिका आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना
महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहराची पाहणी करत शहरातील स्वच्छतेसह रस्ते, खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज आदींचा आढावा घेतला. शहर पूर्णतः...
विवाहितेचा मृतदेह विहिरीत सापडला, सासरच्या मंडळींवर संशय
जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथे 29 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. जनाबाई मधुकर पवार यांचा मृतदेह सावरगाव तांडा शिवारातील विहिरीत...
लग्नानंतर दोन दिवसातच नववधू फरार, पतीची पोलिसात धाव
गंगाखेड तालुक्यातील एका तरुणाचे 29 जून रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरीने दागिन्यांसह पोबारा केला आहे. लग्नाच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे...
ती नकली दाढी अमित शहा कधी कातरतील कळणारही नाही, संजय राऊत यांचा जबरदस्त टोला
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना जोरदार टोला...
मिस्टर फडणवीस, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुमची रुदाली सुरू – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्याला मराठीप्रेमींची तुफान गर्दी झाली होती. या...
Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!
‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी नगरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या 15 लाखांवर वारकरी भाविकांनी फुलून गेली आहे. आपल्या...
हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले
हिंदी सक्तीचा जीआर मागे घ्यायला लागल्यामुळे थयथयाट करणारे मिंधेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य...
मिंधे आमदाराची जीभ घसरली, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना केली गंभीर चूक
महायुती सरकारने केलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला विरोध केल्यानंतर तो जीआर सरकारला...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 6 जुलै ते शनिवार 12 जुलै 2025
>> निलिमा प्रधान
मेष - तणावाकडे दुर्लक्ष करा
चंद्र, गुरू प्रतियुती, शुक्र, प्लुटो त्रिकोणयोग. अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रेरणादायक चर्चा होतील. नव्या ज्ञानाची भर पडेल....
रोखठोक – मराठी एकजुटीचा विजय असो!
हिंदी सक्तीचा आदेश सरकारने रद्द केला. राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले. त्यातून मराठी माणूस विश्वासाने या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरला. मोर्चा झाला...
विशेष – पांडुरंगी मन रंगिले…
>> डॉ. अरविंद नेरकर
वारकरी संप्रदायाचे दैवत हे विठ्ठल आहे. ‘रामकृष्ण हरी’ हा वारकऱ्यांचा जपमंत्र आहे. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ हे जयघोषवाक्य...
साय-फाय – DNA विवाद
>> प्रसाद ताम्हनकर
मानवी शरीर आणि त्याचा अभ्यास हा एक अद्भुत विषय आहे. आपल्या शरीरात अनेक घटक कार्यरत असतात. मात्र मानवी शरीरात असलेला अ हा...
बॅग पॅकर्स – रोमांचक सार पास
>> चैताली कानिटकर
कसोल या सुंदर गावातून सुरू होणारा सार पास ट्रेक हा सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक आहे. 13,850 फूट उंचीवर असलेल्या या ट्रेकमध्ये पांढरेशुभ्र,...
वेबसीरिज – अनाकलनीय उत्कंठा
>> तरंग वैद्य
अनाकलनीय अशी उलथापालथ असणारी आणि त्यामुळे अधिक रंजक ठरलेली ही वेब सीरिज. एकाच वेळी प्रश्नचिन्ह उभं करणारा अनुभव व आश्चर्याचा धक्का ही...
पाऊलखुणा – बंदलिके : आडवाटेवरचा चालुक्य ठेवा
>> आशुतोष बापट
कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना एक खजिना गवसला. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर ‘बंदलिके’. इथे जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती...
संस्कृती-सोहळा – विठ्ठल रूपाचा शोध आणि बोध!
>> डॉ. मुकुंद कुळे
परंपरा मोठी जिवट आणि चिवट असते. विठ्ठलभक्तीची परंपरा अशीच आहे. ती उभ्या महाराष्ट्राला बांधून ठेवणारी लोकधारा आहे. अर्थात या लोकधारेला पंढरपुरात...
शिक्षणभान – गुणांची शर्यत आणि स्पर्धकाचा बळी
>> संदीप वाकचौरे
केवळ सराव परीक्षेमध्ये कमी गुण पडल्याच्या रागातून संतापलेल्या एका पित्याने स्वतच्या मुलीलाच जात्याच्या लाकडी खुंटय़ाने जबर मारहाण केली. बापाच्या या नृशंस आणि...
इकोभान – मज हवा किंग कोब्रा!
>> भावेश ब्राम्हणकर
मध्य प्रदेशात सध्या दोन घोषणांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातील एक आहे मध्य प्रदेशात किंग कोब्रा आणण्याची घोषणा. ही कुणा दुसऱया-तिसऱयाची मागणी...
निसर्गभान – अभयारण्याबाहेरील वाघांचे पालकत्व
>> यादव तरटे-पाटील
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत अधिसूचित अभयारण्याच्या बाहेरील वाघांच्या संवर्धनासाठी ‘टीओटीआर’ प्रकल्प राबविला जाणार आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर असणाऱया वाघांचे संरक्षण करण्यासाठी राबविल्या जाणाऱया...
निमित्त – जिवावर बेतणारा तारुण्याचा हव्यास
>> डॉ. अविनाश भोंडवे
सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही, पण निसर्गचक्र थांबत नाही आणि वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात. वय वाढू लागते तसे अंतर्गत बदल घडू...
गुरुपौर्णिमेचा संदेश
>> प्रा वि. ल. धारुरकर
महर्षी व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. गुरूचे ज्ञान किती अगाध असते आणि ते ज्ञान कोणकोणत्या पैलूंना स्पर्श...























































































