सामना ऑनलाईन
2634 लेख
0 प्रतिक्रिया
वेब न्यूज – नाझ्का ममीज
>> स्पायडरमॅन
2017 साली पेरू देशाच्या नाझ्का वाळवंटात सापडलेल्या विचित्र ममीज पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या ममीजची कहाणी मोठी रंजक आहे. 2017 साली जरी या...
गुलवीर सिंहचा पुन्हा सुवर्ण धमाका, 10 हजार पाठोपाठ 5 हजार मी. शर्यतीतही मारली बाजी;...
आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हिंदुस्थानी ऍथलीट्सनी आपली पदककमाई चौथ्या दिवशीही कायम ठेवली. दोन दिवसांपूर्वी 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णवीर ठरलेल्या गुलवीर सिंहने पाच हजार...
वैष्णवीच्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी स्वाती कस्पटे यांच्याकडे, बाल कल्याण समितीचा निर्णय
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युनंतर तिचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्याची जबाबदारी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व वैष्णवी हगवणे हिची आई स्वाती आनंद...
भाजपचा युटर्न! घर घर सिंदूर कॅम्पेन केले रद्द? लोकांच्या टीकेनंतर घेतला निर्णय?
ऑपरेशन सिंदूरला एक महिना पूर्ण होण्या्च्या पार्श्वभूमीवर तसेच मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण होणार असल्याने भाजपकडून देशभरात घरात घरात जाऊन सिंदूर वाटले...
बांधकाम विभागातील इंजिनिअरच्या घरावर पडली धाड, त्याने खिडकीतून फेकली नोटांची बंडलं
ओडिशातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य इंजिनिअरच्या घरावर तसेच त्याच्याशी संबंधित सात ठिकाणांवर व्हिजिलन्स अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड घातली. या धाडीत अधिकाऱ्यांना कोट्यवधीचे घबाड सापडले आहे....
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन धरणात 100 टक्के पाणीसाठा
ऐन मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील सोंडेवर,पंचनदी आणि शीळ ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. आठ धरणांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा...
मुंबईकरांना कराच्या बोझ्याखाली अडकवून ठेवणे, हेच भाजपचे तंत्र; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
मालमत्ता कर वाढवल्याची कोणतीही पूर्वसूचना न देता मे महिन्यापासून नऊ लाख मुंबईकरांना वाढीव 16 टक्के मालमत्ता कराची बिले मुंबई महापालिकेने पाठवायला सुरुवात केली आहेत....
रविवारपासून बेस्ट मार्गात बदल, काही ठिकाणी नवीन बस मार्ग सुरू करणार
बेस्टकडून भाडेवाढ झाल्यानंतर आता बसच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस सामील होणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या काही मार्गात रविवार, 1 जूनपासून बदल केले जाणार आहेत तर...
मोदी स्वत:च्या पत्नीला सिंदूर का देत नाहीत? भाजपच्या ‘ऑपरेशन बंगाल’वरून भडकल्या ममता
सिंदूर पवित्र मानला जातो. प्रत्येक महिलेसाठी तो सन्मान असतो. प्रत्येक महिलेला तिचा पती सिंदूर लावत असतो, देत असतो. परंतु तुम्ही पत्नीला सिंदूर का देत...
माझी लेक गेली, चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका! वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर
वैष्णवीच्या चॅटशी संदर्भात कोणतीही पुसटशीही कल्पना मला दिलेली नाही. त्यावर कोणतेही भाष्य झालेले नाही. याच्या माध्यमातून त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. हगवणे...
जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षकपदाचा चार्ज काढून घेतला!
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. सुपेकर...
लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट, नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहे. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या...
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीची दादागिरी चालणार नाही , आदित्य ठाकरे यांचा इशारा
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला तब्बल 540 एकर जमीन फुकटात देण्यात आली. शिवाय धारावीबाहेरील 600 एकर जमीन फुकटात देण्यात येत आहे. अदानी जिथे बोट ठेवेल...
कुलाबा आपले नाही! आमची मुंबई घाटकोपर, मालाड, ठाण्यात!! सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यातील सामान्य मुंबईकर...
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘आमची मुंबई’ व ‘त्यांची मुंबई’ यातील अंतरावर बोट ठेवत मार्मिक टिप्पणी केली. कुलाब्यात ‘त्यांची मुंबई’ (उच्चभ्रू लोकांची) राहते, तर ‘आमची...
मुंबईकरांना 16 टक्के मालमत्ता करवाढीचा झटका
मालमत्ता कर वाढवल्याची कोणतीही पूर्वसूचना न देता मे महिन्यापासून नऊ लाख मुंबईकरांना वाढीव 16 टक्के मालमत्ता कराची बिले मुंबई महापालिकेने पाठवायला सुरुवात केली आहेत....
पुरोहित, फडणवीस, बावनकुळे यांनी कोराडी थर्मल पॉवरचा तलाव हडपला, माजी आमदार अनिल गोटे यांचा...
तामीळनाडूचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनी मिळून नागपूर कोराडी येथील सुपर क्रिटिकल थर्मल...
सामना अग्रलेख – आता ‘ते’ मणिपुरात जातील!
मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू आहे. ही राजवट दूर करून तेथे सरकार स्थापन करायचे व मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्यास (म्हणजे ‘सिंदूर उत्सवा’स) पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्रीय...
पाकिस्तानसाठी मुंबईतून हेरगिरी , ठाण्यातील इंजिनीअरला अटक; एटीएसची कारवाई
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध युद्धापर्यंत ताणले गेले असतानाच महाराष्ट्र एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱया ठाण्यातील एका तरुणाला पकडले....
लेख – कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
>> डॉ. रामकिशन दहिफळे
उदार धर्मकारण, कल्याणकारी राजकारण व समाजकारण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या महेश्वरच्या वाडय़ावर जी प्रतिज्ञा लिहिली आहे ती त्यांच्या विचारांची आणि जीवन...
हनीमून संपला! मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ,बिग ब्युटीफुल बिलावरून बिनसले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती टेस्लाचे सीईओ, उद्योजक एलन मस्क यांनी विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ आता पूर्ण झाला...
डाळ शिजत नाही…
>> साधना गोरे [email protected]
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर तिथल्या मुलांनी मुंबईच्या मुलांना ‘मुंबईचा डाळ-भात’ किंवा ‘मुंबईचा वडापाव’ म्हणून चिडवणं अनेकांनी अनुभवलं असेल. सुट्टीत आमच्या...
ओडिशातील ड्रग्ज माफियासह दोघे गजाआड
ओडिशाहून गांजा आणून तो मुंबई, ठाणे, नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात विकणाऱया दोघा ड्रग्ज माफियांच्या ट्रॉम्बे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रिक्षात भरून गांजा घेऊन जात...
मुक्त पत्रकारांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन द्या!
राज्यातील मुक्त, ई-पेपर आणि वेब पोर्टलवर कार्यरत पत्रकारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असून सरकारने त्यांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी जोरदार...
अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्यामुलाविरुद्धही गुन्हा दाखल
बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता त्यांचा...
अमेरिकन नागरिक फसवणूक प्रकरणात ‘ईडी’ची एण्ट्री, पुणे पोलिसांकडून घेतली माहिती
डिजिटल अरेस्टची भीती घालून अमेरिकन नागरिकांच्या फसवणूक प्रकरणात आता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) लक्ष घातले आहे. गुरुवारी ईडीच्या अधिकाऱयांनी या प्रकरणाची सखोल माहिती पुणे...
शिंदे-अजितदादा संवाद साधण्यात कच्चे – फडणवीस
महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांत चांगला समन्वय असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे...
पंजाबी गायकाच्या घरी मोलकरणीची हातसफाई
पंजाबी गायकाच्या घरी मोलकरणीने हातसफाई केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे पंजाबी गायकाकडे मॅनेजर म्हणून...
किडनी रॅकेटप्रकरणी डॉ. अजय तावरेला कोठडी
रूबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहआरोपी असलेल्या ससूनचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याला न्यायालयाने 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोर्शे कार...
मन:शांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीत, विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची चर्चा
बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्रिपद गमावलेले माजी मंत्री धनंजय मुंडे मन:शांतीच्या शोधात आहेत. त्यांना रात्रीची झोप लागत नाही. देशमुख त्यांच्या स्वप्नात येतात....
IPL 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नऊ वर्षानंतर फायनलमध्ये धडक,पंजाब किंग्जचा केला दणदणीत पराभव
सांघित कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या आयपीएल सिजनची अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीने 10 षटकं राखून पंजाब किंग्जचा दारूण पराभव केला.
सेमी फायनलमध्ये पंजाब...






















































































