सामना ऑनलाईन
2220 लेख
0 प्रतिक्रिया
आई मला माफ कर… सुसाईड नोट लिहून सांगलीतील मुलाने धावत्या मेट्रोसमोर उडी घेतली,...
दिल्लीत एका खासगी शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने धावत्या मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौर्य प्रदीप पाटील असे त्या...
कॅडबरी सिग्नलवर तिसऱ्या डोळ्या’ची कामगिरी, अडीच महिन्यांत 30 हजार बेशिस्त वाहनचालक सीसीटीव्हीत कैद
गेल्या अडीच महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ३० हजार ८५ वाहनचालक सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. कॅडबरी सिग्नल वरील 'तिसऱ्या डोळ्या'ने कामगिरी केली असून नियमाचे...
कल्याणमध्ये रविवारी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडी, चर्चा, परिसंवाद, कथाकथन, थेट भेट
१६२ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवार २३ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठाणे जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कथालेखक संजय भास्कर...
नवी मुंबईत तीन फ्लायओव्हरसाठी एमआयडीसीकडे मागितले ४०० कोटी, पालिकेने पाठवला प्रस्ताव
ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात येणाऱ्या तीन फ्लायओव्हरसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एमआयडीसीकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या तिन्ही पुलांवर एकूण ९०० कोटी रुपयांचा...
कर्जतमध्ये भाजपला महेंद्र थोरवेंचा अपशकुन
कर्जत नगरपालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीतील धुसफुस समोर आली आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासमोर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे अपशकुन ठरत आहेत. भाजपने डॉ. स्वाती...
मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिला दलालाला बेड्या; दोन पीडितांची सुटका
मुलींना फूस लावून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या महिला दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेच्या तावडीतून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात अनैतिक वाहतूक प्रतिबंधक...
पालिकेच्या बांधकाम विभागाकडून माहिती मागणाऱ्यांची यादी मागितली, ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर
ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. सरकारने गेल्या तीन वर्षांत ठाणे महापालिकेला विविध विकासकामांसाठी दिलेल्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीचा...
Nanded News भाजपची घराणेशाही! एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी
>> विजय जोशी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षात घराणेशाही चालत नाही असे छातीठोकपणे जाहीरपणे सांगतात, मात्र नांदेड जिल्ह्यात चव्हाण परिवाराच्या घराणेशाहीनंतर नगर...
पुण्यात हॉटेल कपिलाजवळ स्लॅब कोसळला, दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले
पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर हॉटेल कपिलाजवळ सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळून दोन जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यापैकी एकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर...
आंध्र प्रदेशातील जंगलात मोठी चकमक, सात नक्षलवाद्यांचा खात्मा
आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यातील मारेडुमिल्ली जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात...
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
बदलत्या हवामानाचा फटका तळा तालुक्यातील आंबा बागायतदारांना बसला. त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पीक विम्याचे पैसे हाती...
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
मिंध्यांच्या मंत्र्यांनी मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यावरून सध्या मिंधे व भाजप मध्ये सुरू असलेले वाद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. यावर बोलताना शिवसेना...
डोंबिवलीत बंदूक, काडतूस, घातक शस्त्रांचा साठा जप्त, रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बेड्या
घरात अवैध शस्त्रांचा साठा करणाऱ्या गुन्हेगाराला कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ ने बेड्या ठोकल्या आहेत. रोशन झा (३३) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी...
मांडव्याहून अलिबागला चला सुसाट ! प्रवासी, पर्यटकांची वाहतूककोंडीतून सुटका; अवजड वाहनांना दिवसभरात आठ तास...
शनिवार, रविवारचा मुहूर्त साधत असंख्य पर्यटकांची पावले अलिबागच्या निसर्गरम्य किनाऱ्यांकडे वळतात. मात्र अनेकदा तासन्तास वाहतूककोंडीत अडकलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडते. मात्र आता यातून पर्यटकांची...
कर्जतच्या कशेळे रुग्णालयातील एक्स-रे सेवा महिनाभर ठप्प, रुग्णांची खासगी दवाखान्यांमध्ये फरफट
कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालय सोयीसुविधांअभावी व्हेंटिलेटरवर गेले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या महिन्यापासून रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद आहे. एक्स-रे सेवा ठप्प असल्यामुळे रुग्णांना...
ठाणे, रायगड. पालघरमध्ये 450 नगर परिषद उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी झाली. २८०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले...
पोलीस डायरी – डॉ. जलीस ते डॉ. शाहीन ! अतिरेकी कारवायांमध्ये महिलांची लक्षणीय वाढ
>> प्रभाकर पवार
सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर एका कारमध्ये महाभयंकर असा स्फोट झाला....
अंधेरी गावदेवी मंदिर परिसराला नवा साज, शिवसेनेच्या प्रयत्नातून झाले सुशोभीकरण
शिवसेनेच्या प्रयत्नामुळे अंधेरीतील श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्ट परिसराचे सुशोभीकरण आणि मंदिर कार्यालय दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. नुकताच या कामाचा भव्य लोकार्पण सोहळा...
बाबा सिद्दिकी हत्येतील प्रमुख आरोपी बिष्णोईला हिंदुस्थानात आणणार
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड अनमोल बिष्णोई याला अमेरिकेतून हिंदुस्थानात आणले जाणार आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा तो भाऊ आहे. अनमोलचे...
भाजपचे शिंदे गटाविरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून 15 पदाधिकारी फोडले
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाका सुरू केला...
विक्रोळीजवळ रुळाला तडे; मध्य रेल्वेवर प्रवाशांचे हाल
सीएनजी तुटवडय़ामुळे मुंबईकर, ठाणेकरांची रस्ते प्रवासात कोंडी झाली. याचदरम्यान मंगळवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावर विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने लोकल वाहतूक विस्कळीत...
Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे...
जिल्हा परिषद शाळांमधल्या मुलांच्या शिक्षणावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र नाशिकमधल्या त्रंब्यकेश्वर
तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळा ही जगावेगळी ठरत आहेत. या शाळेतील...
नांदेडमध्ये कुख्यात गुंड रबज्योत सिंग याला अटक
कुख्यात गुंड रबज्योतसिंग उर्फ गब्या नावाच्या गुंडास वजिराबाद पोलिसांनी गोळीबार करुन ताब्यात घेतले. ही घटना दि.16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास नांदेड शहरातील भगतसिंग...
लग्नाच्या तासाभराआधी नवऱ्याची सटकली, साडीवरून झालेल्या भांडणातून होणाऱ्या पत्नीची केली हत्या
गुजरातमध्ये एका तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोची लग्नाच्या तासाभराआधी हत्या केली. साजन बारैया असे त्या तरुणाचे नाव असून त्याने सोनी हिम्मत राठोड हिची हत्या केली...
विवाहबाह्य संबंध असलेल्या तरुणाला प्रेयसी करत होती ब्लॅकमेल, एका झटक्यात त्याने मुंडकेच उडवले
नवी दिल्लीत एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने त्याच्या प्रेयसीचे मुंडके छाटून तिची हत्या केली आहे. मोनू सिंग असे त्या तरुणाचे नाव असून त्याची प्रेयसी...
चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच मेघा शिंगडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी विकास निधीच्या गैरवापरासह अनेक गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली...
नवी मुंबईत 100 हेक्टरवर उभी राहणार आंतरराष्ट्रीय एज्युसिटी
आयटी, क्रीडा आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई शहर आता आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र ठरणार आहे. सिडकोच्या माध्यमातून कुंडेवहाळ येथील १०० हेक्टर आंतरराष्ट्रीय...
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी
जव्हारमध्ये आज मोठी बस दुर्घटना टळली. जव्हारहून भरधाव निघालेल्या एसटी बसचे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चोथ्याची वाडी येथे अचानक ब्रेक फेल झाले....
भाजप, अजित पवार गट कारस्थानी, शिंदे गटाच्या आमदाराची आगपाखड
भाजप आणि अजित पवार गटाचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी हे कारस्थानी आहेत. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून शिंदे गटाला सावत्र वागणूक दिली जात आहे. प्रत्येक...
वसईच्या टोलनाक्यासाठी सरनाईकांनी दिलेल्या पत्राला गडकरींची केराची टोपली
दहिसरचा टोलनाका वसईच्या वर्सोव्यात स्थलांतरित करण्यासंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या पत्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केराची टोपली दाखवली आहे. दहिसर पथकर नाका...




















































































