सामना ऑनलाईन
2614 लेख
0 प्रतिक्रिया
अवकाळी पावसाने घात केला… चार महिन्यांत एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महायुती सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱयांना कर्जमाफी दिली नाही. त्यातच अवकाळीने थैमान घातल्याने पिके उद्ध्वस्त झाली. सरकारी नुकसानभरपाईही मिळालेली नाही. डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला...
पाकिस्तानात सिंधू पाणी प्रश्न पेटला, गृहमंत्र्यांचे घर जाळले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित करून आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा देऊन हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी काsंडी केली. दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीकडून होत असलेले...
मान्सूनपूर्व पाऊस आणखी तीन दिवस धडकी भरवणार, काही जिल्ह्यांत रेड, तर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज...
मंगळवारी सायंकाळी मुंबईसह राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढणारा मान्सूनपूर्व पाऊस आणखी तीन दिवस धडकी भरवणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने...
कैलास मानसरोवर यात्रेसाठी 750 भाविकांची निवड
कैलास मानसरोवर यात्रा 30 जूनपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी कम्प्युटर ड्रॉने 750 भाविकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. या...
सरपंचाने अख्खी ग्रामपंचायत ठेवली गहाण, मध्य प्रदेशात धक्कादायक प्रकार
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. करोद गावच्या सरपंचाने 20 लाख रुपये कर्जासाठी अख्खी ग्रामपंचायत एका ठेकेदाराला चालवायला दिली. हा गंभीर प्रकार...
फॉक्सकॉनची हिंदुस्थानात 12,700 कोटींची गुंतवणूक
अॅपलची सर्वात मोठी कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने तामीळनाडूत 1.49 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 12,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
पाकिस्तानला ड्रोन पुरविणाऱ्या कंपनीला भोपाळ-इंदूर मेट्रोचे काम,मध्य प्रदेशातील भाजप सरकारचा कारनामा उघड
तुर्की कंपनीच्या ड्रोनचा वापर करून पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ले केले त्याच आसिस नावाच्या कंपनीला मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने भोपाळ आणि इंदूर मेट्रोच्या डिजिटल तिकीटिंगचे कंत्राट...
ठाण्यात चाललंय काय? टेंभी नाक्यावर तलवारी नाचवत मिंधेंच्या नगरसेवकावर हल्ला
ज्या टेंभी नाक्यावरून धर्मवीर आनंद दिघे यांनी सर्वसामान्यांना न्याय दिला, गुंडगिरीला पायबंद घातला, नंगानाच करणाऱयांच्या मुसक्या आवळून कायमचा बंदोबस्त केला त्याच टेंभी नाक्यावर भररस्त्यात...
शिवसेनेकडून तीन दिवस विशेष दाखले शिबीर, विभाग क्रमांक 9 च्या वतीने आयोजन
शिवसेना नेते, दक्षिण–मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या प्रयत्नाने तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांसाठी विशेष दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले...
पोईसर नाल्यात भराव टाकू नका! शिवसेनेची पश्चिम रेल्वेकडे मागणी
कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान असलेला पोईसर नाल्यात भराव टाकल्याने त्या लगत राहणाऱया रहिवाशांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन पावसाळय़ात...
एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या महाराष्ट्र सरकारच्या स्वप्नांना सुरुंग; ढासळलेले आरोग्य, शेतीची दुरवस्था बनले कारण
शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्या, कृषी क्षेत्राची दुर्दशा झाल्याने घटलेली उत्पादनक्षमता आणि ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण क्षेत्राची दुरवस्था या सर्व कारणांमुळे पाच वर्षांत एक ट्रिलीयन...
मुंबई यंदाही तुंबणार!नालेसफाई रखडली… केवळ 64 टक्के काम पूर्ण
मुंबईत पावसाचे आगमन जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी मंगळवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अंधेरी सब वेसह काही सखल भागांत...
नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा देण्यासाठी ड्रोन भिरभिरणार 8 जिल्ह्यांचा समावेश
पावसाळ्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी किंवा आपत्कालीन घोषणा करण्यासाठी मराठवाडा पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत. मराठवाडय़ातून गोदावरी, पूर्णा, दुधना, पेनगंगा, मांजरा आणि तेरणा...
डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर बुधवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
हिंदुस्थानी लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ला बुकर, जगभरातील पाच पुस्तकांना मागे टाकत जिंकला...
प्रसिद्ध कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘बुकर’ पुरस्कार मिळाला. ‘हार्ट लॅम्प’ हा मुश्ताक बानू यांच्या 12 लघुकथांचा...
अरेच्चा! जुळ्या बहिणींना मार्कही जुळे
सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यातील पेंडुर या गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱया साक्षी पेंडुरकर आणि श्रुती पेंडुरकर या जुळय़ा बहिणींना दहावीच्या परीक्षेत मार्कदेखील जुळेच मिळाले...
नक्षलीनेता बसवराजूसह 27 नक्षलवादी ठार
गडचिरोली सीमेपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात चकमकीत नक्षलीनेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवराजू (70) याच्यासह 27 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
नारायणपूर, बिजापूर आणि...
प्रवाशांनो लक्ष द्या, रेल्वेचे स्वरेल अॅप लाँच
रेल्वेने नवीन स्वरेल अॅप लाँच केले असून या अॅपमुळे प्रवाशांना आता तिकीट बुकिंग ते ट्रेनची स्थिती एकाच ठिकाणी मिळवता येईल. हे अॅप सेंटर फॉर...
देशात 18 हजार 200 हेक्टरवरील जंगल नष्ट
जंगले ही फुप्फुसे असून ती वाचवली पाहिजेत, जास्तीत जास्त झाडे लावून ऑक्सिजन निर्माण करायला हवा, अशी जनजागृती करणाऱया मोदी सरकारला प्रत्यक्षात या जंगलांचे काहीच...
कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने वसूली? शिवसैनिकांची धडक, पीएची पळापळ; संजय राऊतांच्या ट्विटने उडाली खळबळ
धुळ्यातील सरकारी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांची वसूली सुरू असल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...
Photo : Indian Queen Of Cannes… पाहा ऐश्वर्याचा जबरदस्त लूक
गेली अनेक वर्ष कान्स चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेट गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने यंदाही कान्सला पोहोचली आहे. सफेद रंगाची सुंदर साडी, भांगेत कुंकू, राजेशाही...
सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी, महाराष्ट्र कुठे जातोय? – सुप्रिया सुळे
ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही; कारण आपण सगळे भारतीय एक आहोत. आज दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई ही कोणतीही वैयक्तिक किंवा राजकीय लढाई नाही,...
अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण, आजपासून होणार ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन दोन वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव करण्यात आले नव्हते. त्यासाठी शिवसेना...
गेल्या 4 महिन्यात 1 हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली माहिती
जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. त्यामुळे या कालावधीत 1...
रत्नागिरी जिल्ह्यात 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 21 मे 23 मे 2025 या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 21 व 22 मे...
राम गोपाल वर्माची जीभ घसरली, कियारा आडवाणीचा बिकीनीतील फोटो शेअर करत केली अश्लील कमेंट
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि वादग्रस्त वक्तव्य हे समिकरणच झालं आहे. राम गोपाल वर्मा यांनी आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्याबद्दल एक आक्षेपार्ह...
फडणवीसांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू –...
देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी...
सिद्धिविनायक मंदिरात हार-तुरे, नारळ नेण्यास परवानगी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
'ऑपरेशन सिंदूर'नंतर खबरदारी म्हणून मुंबईतील प्रभादेवी भागात असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये नारळ, हार-फुलं, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. या बंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांचे...
सौदी अरबमध्ये जगातील पहिले एआय क्लिनिक
सौदी अरबने मेडिकल टेक्नोलॉजीमध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जगातील पहिले एआय आधारित क्लिनिक सुरू केले आहे. या ठिकाणी आलेल्या रुग्णांवर उपचार एआय आधारित...
आनंदाची बातमी! गृहकर्ज होतेय स्वस्त, रेपो रेट घटल्याने व्याज दरात कपात
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि बँक ऑफ बडोदा यासह अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी...























































































