सामना ऑनलाईन
2614 लेख
0 प्रतिक्रिया
ब्रह्मोस-आकाश क्षेपणास्त्राच्या शौर्यगाथेचे आता विद्यार्थांना धडे, सर्व भाषेत पाठ्यपुस्तक आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न
पाकिस्तानविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्राची शौर्यगाथा आता पुस्तकात आणली जाणार आहे. पाठय़पुस्तकात याचा समावेश करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय देशातील सर्व...
खड्ड्यामुळे 50 लाखांची नुकसानभरपाई मागितली
बंगळुरू शहरातील खराब रस्ते, खड्डे यामुळे प्रकृती बिघडली असून 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी नोटीस 43 वर्षीय धिव्या किरणने बंगळुरू महानगरपालिकेला (बीबीएमपी) पाठवली....
स्पेनमध्ये इंटरनेट ठप्प, कॉलही जात नाही
स्पेनमध्ये पुन्हा एकदा मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. चार आठवडय़ांपूर्वी ब्लॅकआऊट झाल्यानंतर आता सर्व प्रमुख मोबाईल नेटवर्क ठप्प झाली आहेत. देशातील सर्वात...
दिलासा! सोने आणि चांदीच्या दरात घसरण
लाखाच्या घरात पोहोचलेले सोने आणि चांदीचे दर आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. मंगळवारी सोन्याच्या किमतीत 727 रुपये, तर चांदीच्या दरात 800 रुपयांची घसरण...
‘अमंगल’वार! शेअर बाजार आपटला, कोरोनाच्या भीतीने विदेशी गुंतवणूकदाराने शेअर्स विकले
हिंदुस्थानी शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली. तिसऱ्या सत्रात जोरदार घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जोरदार झटका बसला. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात शेअर्सची विक्री केल्याने मुंबई...
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा; हायकोर्टात याचिका, 19 जूनला सुनावणी
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबईभेटीदरम्यान शिष्टाचाराचा विसर पडलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत...
सीआयएसएफ महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास, ‘ती’नं करून दाखवलं माऊंट एव्हरेस्ट सर!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या महिला उपनिरीक्षक गीता समोटा यांनी मंगळवारी इतिहास रचला आहे. गीता यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर...
रत्नागिरीत दणकावून पाऊस… विलवडेत दरड कोसळली, कोकण रेल्वे तीन तास ठप्प
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आज विजांच्या तांडवासह झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढल्याने राजापूरजवळच्या विलवडे येथील मांडवकर वाडी बोगद्यासमोर साडेपाच वाजताच्या...
कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना, चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू
कल्याण पूर्व चिकणीपाडा येथील 40 वर्षे जुन्या सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळून सहा रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका दीड वर्षाच्या...
Mumbai Rain चार दिवस वादळी पावसाचे, मुंबईत गडगडाट
मुंबईत मंगळवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. पुढील चार दिवस, 24 मेपर्यंत मुंबई, ठाण्याबरोबरच संपूर्ण...
मनी लॉण्डरिंग प्रकरणात, एक वर्ष कोठडी बंधनकारक नाही; सुप्रीम कोर्टाच्या ईडीला कानपिचक्या
मनी लॉण्डरिंग प्रकरणात जामीन मिळण्यासाठी एक वर्ष तुरुंगवास घडायलाच हवा असा काही नियम नाही, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने अन्वर ढेबर या व्यावसायिकाला आज...
कमळछाप वॉशिंग पावडरची कमाल, भुजबळ ‘स्वच्छ’ झाले; मंत्रिपदावर विराजमान झाले
दिल्लीतील महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासात गेलेले छगन भुजबळ आज स्वच्छ झाले. भुजबळांवर तो आरोप भारतीय जनता पक्षानेच केला होता आणि...
कोरोना पसरतोय, केंद्राचाही अलर्ट, केरळात सर्वाधिक लागण… मुंबईत आढळले 56 रुग्ण
सिंगापूर, हाँगकाँगसह चीनमध्ये कोरोना झपाटय़ाने वाढत असताना हिंदुस्थानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. देशात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारी म्हणून केंद्राने...
जयंत नारळीकर यांचे निधन, खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळला
विश्व हे कोणत्याही सुरुवातीशिवाय, कोणत्याही अंताशिवाय स्थिर आणि विस्तारलेले आहे, असा दावा करून ब्रह्मांड उत्पत्तीच्या ‘बिग बँग’ सिद्धांताला आव्हान देणारे जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञानप्रसारक...
सामना अग्रलेख – फडणवीस, मिंधे… भुजबळांच्या मांडीचे काय करणार?
ज्या भुजबळांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या अस्मितेचे लढे लढले, तुरुंगवास सहन केला, मराठी माणसांचे प्रश्न हिरिरीने मांडले, त्यांना जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्र विरोधकांच्या कळपात जाऊन मंत्रीपदाची...
लेख – महागाईचा मार, त्यावर दिखाऊपणाचा भार!
>> अजित कवटकर
‘वापरा-फेका-नवीन विकत घ्या’ हीच सध्याची जीवनशैली झाली आहे. यामुळे सतत निर्माण होणारी अमर्याद मागणी ही संसाधनांचा बेसुमार वापर करत पूर्ण केली...
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडून दिलगिरी, क्षुल्लक मुद्याला जास्त महत्त्व देऊ नका;सर्वोच्च न्यायालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आल्यावर राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) न पाळणाऱया सनदी अधिकाऱयांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे क्षुल्लक मुद्दय़ाला जास्त महत्त्व देऊ...
ठसा – प्रा. डॉ. जयंत विष्णू नारळीकर
>> दिलीप जोशी
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीसंदर्भात फ्रेड हॉयल यांच्यासह ‘स्थिर-स्थिती’ विश्वाचा सिद्धांत मांडणारे संशोधक, गुरुत्वाकर्षणासंबंधी महत्त्वाचे योगदान देणारे वैज्ञानिक आणि वडिलांप्रमाणेच गणित विषयात ‘रॅन्ग्लर’...
भाजप, अजित पवार गटात समझोता; महाजन होणार कुंभमेळामंत्री तर भुजबळ पालकमंत्री… शिंदे गटाची फरफट...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा, अजित पवार गटात समझोता झाला आहे. गिरीश महाजन यांना कुंभमेळामंत्री, छगन भुजबळ यांना नाशिकचे...
Jayant Naralikar ब्रह्मांड उत्पत्तीच्या रहस्याला आव्हान देणारा अवलिया
डॉ. जयंत नारळीकर यांनी चार दशकांहून अधिक काळ खगोलभौतिकी क्षेत्रात अविरत संशोधन केले. त्याच जोडीला विज्ञानविषयक लेख आणि मराठी पुस्तके लिहिणे सुरूच ठेवले. सामान्य...
मीरा रोड, भाईंदरमध्ये राजकारणी-भूमाफियांचा धुडगूस, शेकडो एकर कांदळवनाची कत्तल करून उभारले टोलेजंग टॉवर
कांदळवनाचे सर्वतोपरी रक्षण करावे, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असतानाही हे आदेश धाब्यावर बसवून मीरा रोड, भाईंदरमध्ये राजकारणी, भूमाफिया आणि बिल्डरांनी अक्षरशः धुडगूस घातला...
एलॉन मस्क यांची स्टारलिंक इंटरनेट सेवा बांगलादेशात सुरू
एलॉन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट कंपनी स्टारलिंकची इंटरनेट सेवा हिंदुस्थानात सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे, परंतु हिंदुस्थानआधीच स्टारलिंकने...
दहावीच्या गुणपत्रिका 26 मे रोजी मिळणार
राज्य शिक्षण मंडळाने नुकत्याच ऑनलाईन जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना येत्या सोमवार, 26 मे रोजी दिली जाणार आहे. 13 मे रोजी दहावीचा...
कोळी महिलांचा अपमान करणाऱ्या लिशिअस कंपनीची जाहिरात बंद करा! शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा कंपनीला...
मुंबईसह महाराष्ट्रात मांसाहार पदार्थांची ऑनलाईन विक्री करणारी लिशिअस फूड कंपनीच्या जाहिरातीमध्ये पारंपरिक मच्छीमार महिलांकडून विकले जाणारे मासे हे ताजे नसतात, असे दाखवून केवळ आमच्याच...
कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, एचएसबीसी व भाभा अणुशक्ती केंद्रातील...
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्यकर्ते ज्यांना स्वतः नोकऱया आहेत ते बाहेर असणाऱया बेरोजगार तरुण-तरुणींसाठी लढे देतात, अशी ही जगाच्या पाठीवर असणारी एकमेव संघटना आहे....
मुंबईत अग्निशमन दलाच्या साथीला ‘एनडीआरएफ’चे पथक, दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करणार
जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच मुंबईत पाऊस दाखल होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरड पडणे, इमारती दुर्घटना यासारख्या घटनांमध्ये बचाव...
एमबीए सांगणारा लग्नानंतर निघाला आठवी नापास
लग्न जुळवताना मुलीच्या कुटुंबीयांना एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे असे तरुणाने सांगितले, परंतु या तरुणाचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले नसून तो आठवी नापास आहे, असा गंभीर...
राहुल वैद्यने तुर्कीतील 50 लाखांची ऑफर नाकारली
प्रसिद्ध गायक राहुल वैद्यने तुर्कस्तानात कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली 50 लाखांची ऑफर नाकारली आहे. पाकिस्तानविरोधाच्या लढाईवेळी तुर्कीने हिंदुस्थानऐवजी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून तुर्कीवरील...
सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक
सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवत एका व्यावासायिकासह अनेकांची 24 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक करणे अखेर पुरूषोत्तम चव्हाण याला भोवले. आर्थिक गुन्हे...
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
आंबेगाव तालुक्यात मागील सहा दिवसापासून दुपारनंतर अवकाळी पावसाने थैमान घातले असून यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत .आहे त्यात आज सायंकाळी...





















































































