सामना ऑनलाईन
2819 लेख
0 प्रतिक्रिया
वकिलांना नोटीस बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायालायने ईडीला पुन्हा फटकारले
जेष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना ईडीने पाठवलेल्या समन्सच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला पुन्हा फटकारले आहे. याआधी न्यायालयाने ईडीच्या होत असलेल्या राजकीय...
तुमचा राजकीय वापर का होऊ देता? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी
ईडीचा राजकीय वापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच या मुद्द्यावरून ईडीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. राजकीय लढाया न्यायालयाबाहेर लढल्या पाहिजेत....
सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ; टॅरिफच्या धास्तीने सोने झाले लाखमोलाचे
जागतिक अर्थव्यवस्था, शेअर बाजार याचा परिणाम सोन्याचांदीच्या दरावर होत असतो. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्ररिफ बॉम्बने जगभरात अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यांच्या या...
देवरुख जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर लाखोंचा खर्च; तरीही इमारत पडीक
देवरुख शहरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानावर लाखो रुपये खर्चुन दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या इमारतींमध्ये आजतागायत एकही कर्मचारी वास्तव्यास नसल्याची धक्कादायक बाब समोर...
एक बटण दाबलं की देशात हाहाकार माजेल; हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंची उडी
नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे...
शेतमालाला नाही हमीभाव, शेतकऱ्यांनो खेळा रम्मीचा डाव; सतीश सावंत यांचा राज्य सरकारला टोला
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील शेतकऱ्यांबद्दल कसलीही आस्था नाही. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात रम्मी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाला...
…मग शिक्षकांनी शिकवायचे कधी? बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक...
प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ. कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.शिक्षकांवर वारंवार अशैक्षणिक कामाची...
नवे कर विधेयकः समितीने सुचविले 285 बदल; संसदेत आज सादर होणार अहवाल
तब्बल सहा दशके जुन्या 1961 च्या आयकर कायद्याची जागा घेणाऱ्या आयकर विधेयक 2025 वरील संसदीय निवड समितीचा अहवाल सोमवारी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे....
डिजिटल पेमेंटमध्ये हिंदुस्थान जगात अव्वल; यूपीआयद्वारे महिन्याला 1,800 कोटींहून अधिक व्यवहार
रोखीने व्यवहार आता जवळपास इतिहासजमा झाले असून आता जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटलाच प्रत्येक जण प्राधान्य देताना दिसतोय. डिजिटल पेमेंटमध्ये हिंदुस्थानने जगात पहिले स्थान...
मस्क मुलांसाठी आणणार बेबी ग्रोक अॅप; सुरक्षित आणि वयानुसार असणार कंटेंट
इलॉन मस्क यांची कंपनी एक्सएआय आता मुलांसाठी सुरक्षित आणि वापरासाठी सोपे असे बेबी ग्रोक हे एआय अॅप बाजारात आणणार आहे. मस्क यांनी आज याबाबत...
वाघिणीच्या दहशतीने 15 गावांतील शाळा बंद; शोधमोहिमेत 200 लोक,4 हत्ती आणि हायटेक ड्रोन, दिसताच...
उत्तर प्रदेशातील पिलभित जिह्यात वाघिणीची दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांत वाघिणीने तीन जणांना ठार केलेय. त्यामुळे गावोगावी भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून...
‘स्लीपिंग प्रिन्स’ची 20 वर्षांची झुंज संपली; सौदीचा राजपुत्र अल-वलीदचे निधन
जगभरात ‘स्लीपिंग प्रिन्स’ या नावाने प्रसिद्ध असलेले सौदी राजघराण्याचे प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे निधन झाले. गेल्या 20 वर्षांपासून ते...
जम्मू-श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन; कश्मीरच्या दिशेने जाणारा रस्ता बंद
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर समरौलीजवळ देवाल ब्रिज येथे भूस्खलन झाले. त्याचा परिणाम कश्मीरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर झाला. मातीचे ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे.जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग...
नव्या 11 आयपीओमुळे गुंतवणूकदारांना संधी
या आठवडय़ात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 आयपीओ येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी आहे. यामध्ये 6 एमएसई आणि 5 मेनबोर्ड आयपीओ आहेत. एमएसई आयपीओमध्ये...
कैलास मानसरोवर यात्रेत मीनाक्षी लेखी यांना दुखापत
कैलास मानसरोवर यात्रेत माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी घोडय़ावरून पडून जखमी झाल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना यात्रा सोडून परतावे लागले आहे....
हिरे-माणकापेक्षाही महाग 37 कोटींचा दगड
सोने-चांदीच्या दरांहून अधिक महागडय़ा अशा दगडाचा लिलाव सुरू आहे. सोने-चांदी तर सोडाच, पण पाचू आणि हिऱ्यापेक्षाही हा दगड महाग आहे. मंगळ ग्रहावरून हा दुर्मिळ...
जिद्दीच्या जोरावर नेत्रहीन नम्रताने मिळवले संगणकाचे ज्ञान
जन्मतःच अंध असूनही शिकण्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अहिल्या नगरच्या नम्रता गुरव हिने स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने एमएस-सीआयटीचा कोर्स पूर्ण केला. अंध असूनही नम्रताने...
चंद्राबाबूंच्या पत्नीला एका दिवसात 79 कोटींचा लाभ
शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांची मुख्य गुंतवणूक असलेल्या हेरिटेज फूडस लिमिटेडच्या स्टॉकमध्ये...
लंडनमध्ये इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये खाल्ले चिकन
येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) च्या गोविंदा रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती फ्राइड चिकन खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे रेस्टॉरंट पूर्णपणे शाकाहारी असताना...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य - मन उत्साही राहणार...
विज्ञान रंजन – नदीला पूर आलेला…
>> विनायक
असा हा बेभान हा वारा... नदीला पूर आलेला... हे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं, हृदयनाथांनी संगीत दिलेले, लतादीदीने गायलेले अप्रतिम गीत. यातल्या नदीच्या पुराचे सध्याचे दिवस....
दिल्ली डायरी – ‘सीझफायर’वरून विरोधक सरकारवर ‘फायर’ करणार
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबतच्या अनेक न उलगडलेल्या गोष्टींचा जाब संसदेच्या आता सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विचारतील. सीझफायरच्या...
सामना अग्रलेख – ‘रत्नां’च्या खाणीतले ‘माणिक’!
बांधावर शेतकरी गळफास लावून घेत आहेत आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर ‘रमी’चा आनंद लुटत आहेत. एवढे करूनही ‘काही पाप केले नाही’ असा...
लातूरमध्ये सुनील तटकरेंसमोरच राडा; छावा संघटनेने पत्ते उधळल्याने जोरदार हाणामारी
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यासमोरच राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्रकार परिषदेत येत जोरदार घोषणाबाजी...
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारमध्ये चकमक; सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घेरले
जम्मू आणि कश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील दछन भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांचा एक गट या भागात लपल्याचा...
मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे; कैलास पाटील यांचे...
शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ते रमी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरात...
हा महामार्ग आहे की भात लावणीचा चिखल? मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची दुर्दशा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेला माभळे ते पैसाफड हायस्कूल दरम्यानचा रस्त्याची सध्या दूरवस्था झाली आहे. या मार्गावर चालणे म्हणजे सामान्य नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध...
देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! अमोल कोल्हे यांचा निशाणा
शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
रोहित पवारांवर गुन्हा दाखल; पोलीस ठाण्यात संतप्त झाल्याची घटना
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
साखरपा गुरववाडी येथे गवारेड्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, शेतीचे नुकसान होण्याचीही शक्यता
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथे दिवसाढवळ्या गवारेडे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच वस्तीपासून जवळच गवारेडे येत असल्याने गुरे चरण्यास जाणारे गुराखी गवारेड्याच्या...