बजेट कमी आहे? नो टेन्शन, 7 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ दमदार स्मार्टफोन

बाजारामध्ये रोजच नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या महागाईच्या जमान्यात 7 हजारांहून कमी किंमतीत येणाऱ्या दमदार स्मार्टफोनबाबत माहिती देणार आहोत.या स्मार्टफोनचे फीचर्सही जबरदस्त असून जवळपास प्रत्येक स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरीही देण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया…

Realme C11

realme-c11

– 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येणार)
– 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
– मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर
– 13 मेगापिक्सलचा रिअर आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर
– 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000mAh ची बॅटरी
– किंमत – 6 हजार 999 रुपये

Infinix Smart HD 2021

infinix-smart-hd-2021

– 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणार)
– 6.1 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
– मीडियाटेक हीलियो ए20 प्रोसेसर
– 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
– 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000mAh ची बॅटरी
– किंमत – 6 हजार 499 रुपये

Redmi 8A Dual

redmi-8a-dual

– 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येणार)
– 6.22 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
– क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर
– 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर
– 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000mAh ची बॅटरी
– किंमत – 6 हजार 999 रुपये

Tecno Spark Go 2020

tecno-spark-go-2020

– 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणार)
– एचडी+ डिस्प्ले
– मीडियाटेक हीलियो ए20 क्वाड-कोर प्रोसेसर
– 13 मेगापिक्सलचा रिअर आणि एआय लेन्सवाला ड्यूल कॅमेरा सेटअप
– 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000mAh ची बॅटरी
– किंमत – 6 हजार 999 रुपये

Gionee Max Pro

gionee-max-pro

– 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणार)
– 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
– ऑक्टा-कोर प्रोसेसर
– 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर
– 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 6000mAh ची बॅटरी
– किंमत – 6 हजार 499 रुपये

Itel Vision1

itel-vision1

– 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज
– 6.088 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
– Unisoc SC9863A ऑक्टा-कोर प्रोसेसर
– 8 मेगापिक्सल आणि 0.3 मेगापिक्सलचा ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप
– 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 4000mAh ची बॅटरी
– किंमत – 6 हजार 549 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या