
सामना ऑनलाईन । वसई
वसई येथील चिंचोटी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले ४० पर्यटक अडकून पडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून भावेश गुप्ता नामक पर्यटक अद्याप बेपत्ता आहे. तर ३५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
#SpotVisuals: At least 40 people were stranded at Chinchoti waterfall in Palghar’s Vasai. Out of them, 35 people have been rescued and rescue operations are underway to rescue the remaining people. #Maharashtra pic.twitter.com/RsnYUcM4jq
— ANI (@ANI) July 7, 2018
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून पाणी वाढल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.






























































