
सामना प्रतिनिधी । नागपूरा
महेंद्रसिंह धोनी हेलिकॉप्टर शॉट आणि रिव्हर्स स्वीपसाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. तेव्हा त्यांनी चक्क बॅट हातात घेतली आणि धोनी स्वीप लगावला.
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके यांनी अभिनंदन केले. या वेळी आमदार सुनील राऊत, नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख शेखर जाधव आणि शाखाप्रमुख अभय राजे उपस्थित होते.




























































