[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="342165,342166,342167,342168"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo – कडक पोलीस बंदोबस्तात कोविशील्ड लस वितरणासाठी रवाना सामना ऑनलाईन | 12 Jan 2021, 9:44 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड लसीचे डोस वितरणासाठी मंगळवारी पहाटे रवाना करण्यात आले (सर्व फोटो - दत्तात्रय अढाळगे) कंटेनरची सिरम कर्मचाऱ्यांनी नारळ फोडून पूजा केली आणि कंटेनर बाहेर पडत असताना जल्लोष केला कंटेनर कोणतंही विघ्न न येता विमानतळापर्यंत पोहचवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता हे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठवण्यात येणार आहे, ज्यात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या शहरांचा समावेश आहे