इगतपुरी जवळ रेल्वे रुळाला तडा, वाहतूक उशिराने

43

सामना ऑनलाईन । नाशिक

इगतपुरी जवळ रेल्वेरुळाला तडा गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पंचवटी- राज्यराणी एक्सप्रेस वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. सविस्तर वृत्त थोड्यात वेळात.

आपली प्रतिक्रिया द्या