
मध्य प्रदेशमधील दातिया विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह विजयी झाले. तर भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी पराभूत झाले. काँग्रेसचे घनश्याम सिंह 6025 मतांच्या फरकाने विजयी झाले.
दातियातून भाजपने माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते विजय मिळवू शकले नाहीत. मतमोजणीदरम्यान घनश्याम सिंह यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती, ही आघाजी शेवटपर्यंत कायम ठेवत त्यांनी 6,029 मतांनी विजय मिळवला आहे




























































