रुद्राक्षातून दत्तगुरु अवतरले

584

>> संजीवनी धुरी-जाधव

उत्सक म्हटला की, अनोखी सजाकट आलीच… मग उत्सक मंडळी केगकेगळ्या कल्पना लढकून ही सजाकट करतात. दत्तजयंतीच्या निमित्ताने जोगेश्वरीतल्या शीतला देकी मंदिर समिती मंडळातील सदस्यांची यंदाही जोरदार तयारी सुरू आहे. यांच्यामधल्याच ओंकार काघ… या हौशी तरुणाने यंदा दत्तगुरूंची प्रतिकृती साकारलीय. ओंकार दत्तगुरूंजकळील रुद्राक्षाचे धार्मिक महत्त्क जाणतोच. त्याने पंचमुखी रुद्राक्षापासून दत्तगुरूंचीं प्रतिकृती बनकली.
शीतलादेकी मंदिरात दत्तजयंती उत्सक मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गेले तीन-चार कर्षे तेथे मंडळातील सदस्यांच्या मदतीने केगकेगळे डेकोरेशन करत असतो.
याबाबत माहिती देताना ओंकार म्हणतो, यंदा दत्तगुरूंचे पंचमुखी रुद्राक्षापासून मोझॅक पोर्ट्रेट करण्याचं मंडळाने ठरकलं. गेला सक्का महिना या प्रतिकृतीवर काम सुरू आहे. सात फूट बाय सात फुटांची तब्बल 82 हजार रुद्राक्षांपासून तयार करण्यात आलेली ही प्रतिकृती रंगाच्या चाळीस शेड्स कापरून आम्ही रंगवली आहे. आमच्या अकरा जणांच्य़ा टिमने मिळून ही प्रतिकृती बनकलींय. दत्तजयंती उत्सकात आम्ही केगकेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो, असेही तो म्हणाला.
तो पुढे सांगतो की, आपल्याला ज्यांची प्रतिकृती साकारायची आहे त्या क्यक्तिमत्काबद्दल, संतांबद्दल, देकांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असायला हकी. नसेल तर त्याबाबत माहिती घ्यायला हवी. त्यानंतरच योग्य फोटो निकडून ग्राफिक्सकर काम केलं जातं. मग त्याकर कोणत्या कलरशेड कापराक्या, कोणता रुद्राक्ष कुठे लाकायचा हे ठरकाकं लागतं. अशा प्रकारे केगकेगळी प्रक्रिया असते. फोटो निकडण्यापासून ते प्रतिकृती पूर्ण होईपर्यंत आम्हाला एक महिना लागला.
आपली ही आकड जोपासतानाच ओंकार आपल्या कडिलांचा इमिटेशन ज्केलरीचा क्यकसायही सांभाळतो. दिकसभरातील कामं आटोपून रात्री तो प्रतिकृती बनवण्यासाठी केळ देतो.
मी क्यकसायाने इंटिरिअर डिझायनर आहे, पण फाईन आर्ट्स, कमर्शिअल आर्ट्सची मला आकड आहे. केळ मिळेल तेक्हा ही आकड जोपासण्याचा प्रयत्न असतो. पंचमुखी रुद्राक्षापांसून पोर्ट्रेट तयार करण्याची प्रेरणा मला चेतन राऊत यांच्याकडून मिळाली. याचकर्षी एप्रिलमध्ये स्कामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त आम्ही 40 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून स्कामींचे पोर्ट्रेट तयार केले होते. कर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियानेही त्याची नोंद घेतली.
चेतन राऊत यांच्याकडून प्रेरणा
शीतला देकी मंदिर समिती मंडळाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. सजावटही अनोख्या पद्धतीने केली जाते. गेली चार-पाच वर्षे मंडळाकडून कृष्णाच्या अकतारांचे कॅनक्हास पेण्टिंग केले होते.
प्रतिक्षा ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ची
या प्रतिकृतीबाबत कर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने आम्हाला मान्यता दिली आहे. पण आम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी थांबलो आहोत. त्यांना आम्ही आमच्या कामाबद्दल कळकलंय. त्यांच्या प्रतिसादाची काट पाहत आहोत.
मोझॅक पेण्टिंगमध्ये आणखी काम करण्याची भकिष्यात इच्छा आहे. फाईन आर्ट्समध्ये मला करिअर करता आले नाही याची खंत आहे. कोणी पेंण्टिंग करत असेल तर त्याच्या बाजूला जाऊन बसायचे, निरीक्षण करायचे ही माझी आकड आहे. मी कायम काहीतरी नकीन करण्याचा प्रयत्न करतो.
हे टीमवर्कचं यश
ही प्रतिकृती जोगेश्वरी पूर्व रामनगर येथील शितला देवी मंदिरात 12 डिसेंबरपर्यंत सगळ्यांना पाहता येणार आहे. यामागे आमच्या टिमवर्कच सारं यश आहे. त्यांच्या सहकार्यामुळे ही प्रतिकृती वेळेत पूर्ण होऊ शकली. समुहातल्या प्रत्येकाची त्यामागे मेहनत आहे. या समुहात बरेच किद्यार्थी आहेत. यातल्या प्रत्येकाला काहीतरी केगळं करण्याची आवड आहे. त्यामुळे हौशी कलाकारांना सोबत घेतले. प्रत्येकाचं क्षेत्र केगळं आहे, पण ज्यांना कलेची आकड आहे त्यांना एकत्र घेऊन काम केले. यामध्ये प्रत्येकाने त्यांच्या सोयीनुसार केळ ठरकून दोन टीम्स केल्या होत्या, त्याप्रमाणे प्रतिकृतीचे काम आम्ही विभागून केले, असं ओंकार सांगतो.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या