
सोमवारी सोने आणि चांदीचे भाव कमी झाले आहेत. सोमवारी सकाळी सोन्याचे भाव 0.17 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आता 10 तोळा सोन्याची किंमत 37 हजार 832 रुपये इतके झाले आहेत. सोन्याचे भाव 166 रुपयांनी कमी झाले आहेत.
Gold prices drop by Rs 166 to Rs 38,604 per 10 gram in Delhi; Silver down by Rs 402 at Rs 45,178 per kg. PTI
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2019
सोन्या सोबत चांदीच्या किंमतीही घसरल्या आहेत. चांदीचे भाव 0.47 टक्क्यांनी कमी झाला आहे. सोन्याचे भाव 210 रुपयांनी कमी झाले आहेत. एक किलो चांदीचे भाव सध्या 44 हजार 270 रुपये इतके आहेत.



























































