
किडे, डास, झुरळे आणि कीटक खाण्यासाठी घरात आलेल्या पालींपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पण पालींची संख्या काही कमी होत नाही.
डांबराच्या गोळय़ांची बारीक पावडर तयार करा. त्यात दोन मोठे चमचे डेटॉल लिक्विड आणि अर्धा कप पाणी घालून मिश्रण तयार करा.
या मिश्रणाचा पालींचा वावर असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. त्याच्या तीव्र वासाने पालींसह कीटक तेथून दूर पाळतात. हे मिश्रण फवारताना लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना दूर ठेवा.



























































