मालाडच्या मालवणी भागात भीषण आग, आगीत 10-12 झोपड्या जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मालाडच्या मालवणी भागात भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप कळाले नसून अजून जिवितहानीचे वृत्त नाही.  मालवणीच्या अळीतलाव भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात