
सामना ऑनलाईन । ठाणे
शनिवारी चिंचोटी धबधब्यावर ४० पर्यटक अडकले होते. यातील, ३९ पर्यटकांना वाचवण्यात हवाई दलाला यश आले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे काही पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवण्यात आले. हवाई दलाने पर्यटकांना वाचवल्याचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
#SavingLives : On 07 July 2018, IAF ‘s Mi-17 IV helicopter got airborne from Mumbai at 1645Hrs to rescue stranded Civilians at Chinchoti waterfall, Maharashtra. A total of 05 people were winched up to safety by the crew of the aircraft.@SpokespersonMoD@DefenceMinIndia pic.twitter.com/XhRSe1391b
— Indian Air Force (@IAF_MCC) July 8, 2018
४० पैकी ३९ पर्यटकांना वाचवण्यात यश आले असून, भावेश गुप्ता या पर्यटकाचा मुत्यू झाला.































































