कालावल खाडीपत्रात अनधिकृत वाळू उत्खनन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sand-mafia
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मालवण

कालावल खाडी पात्रातील ‘सी 2’ या वाळू गटा मध्ये अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याचे मसुरे येथील ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सी 2 या लिलावाची मुदत 29 मे रोजी संपली आहे. लिलावाच्या मुदत संपून सुद्धा कालावल व तेरई येथील वाळू व्यावसाईक 20 पेक्षा जास्त होड्या द्वारे अनधिकृत वाळू उतखन्नन करत आहेत. सदर वाळूची वाहतूक कालावल व तेरई भागातून होत आहे. महसूल तसेच मेरिटाईम बोर्डाने तातडीने कारवाई करण्याची मागणी अनिल मसुरकर यांनी केली आहे.