
मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’च्या उत्तर टोकाला आणि कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Following the overwhelming response to Dadar’s Tyagmurti Mata Ramai Ambedkar Smruti Viewing Deck, today CM Uddhav Thackeray ji and DCM @AjitPawarSpeaks ji unveiled the Girgaon Chowpatty viewing deck pic.twitter.com/pvgj43T1x2
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 17, 2022
- शहरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अशी अनेक चांगली कामे करत आहेत.
- मुंबईत अशा प्रकारचे अनेक स्पॉट उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- समुद्राला भरती असताना येथून खूप चांगले निसर्गसौंदर्य दिसणार आहे.
- यासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत.
- चांगल्या कामांना राजकीय हेतूने विरोध करू नये
- चांगल्या प्रकारचा स्पॉट येथे निर्माण करण्यात आला आहे -अजित पवार
- गिरगाव येथील व्ह्यूईंग डेकचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
































































