राहुल, रबाडा, किशन ठरेल सर्वोत्तम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या साखळी फेरीत आठ संघांतील क्रिकेटपटूंनी अव्वल दर्जाचा खेळ दाखवला. किंग्ज इलेव्हन पंजाबला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. पण या संघाचा कर्णधार लोकेश राहुल याने साखळी फेरीत सर्वाधिक 670 धावा फटकावत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. दिल्ली पॅपिटल्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. यामध्ये पॅगिसो रबाडाच्या गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे. त्याने 25 फलंदाज बाद करीत गोलंदाजांच्या यादीत पहिले स्थान मिळवले. मुंबई इंडियन्सच्या इशान किशन याने सर्वाधिक 26 षटकार चोपून काढत अव्वल स्थानावर उडी मारली.

आयपीएल 2020ची आकडेवारी

टॉप-5 फलंदाज

  • खेळाडू संघ सामने धावा सर्वोच्च
  • लोकेश राहुल पंजाब 14 670 132
  • डेव्हिड वॉर्नर हैदराबाद 14 529 85
  • शिखर धवन दिल्ली 14 525 106
  • डी. पडिक्कल बंगळुरू 14 472 74
  • विराट कोहली बंगळुरू 14 460 90

    टॉप-5 गोलंदाज

  • खेळाडू संघ सामने षटके बळी
  • कॅगिसो रबाडा दिल्ली 14 54.4 25
  • जसप्रीत बुमराह मुंबई 13 52.0 23
  • जोफ्रा आर्चर राजस्थान 14 55.4 20
  • युजवेंद्र चहल बंगळुरू 14 53.1 20
  • ट्रेंट बोल्ट मुंबई 13 51.2 20टॉप-5 षटकारवीर
  • खेळाडू संघ सामने धावा षटकार
  • इशान किशन मुंबई 12 428 26
  • संजू सॅमसन राजस्थान 14 375 26
  • निकोलस पुरन पंजाब 14 353 25
  • इयॉन मॉर्गन कोलकाता 14 418 24
  • ख्रिस गेल पंजाब 7 288 23