तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी आमदार के. कविता यांना पक्षातून निलंबित केले आहे. कविता यांची अलीकडची विधाने व भूमिका पक्षाची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले.