
सामना ऑनलाईन । लंडन
- हिंदुस्थानच्या 42 षटकांत 257 धावा पूर्ण
- हिंदुस्थानच्या 41 षटकांत 246 धावा पूर्ण
Match 14. 40.4: G Maxwell to H Pandya (14), 6 runs, 244/2 https://t.co/oXjsq009L9 #IndvAus #CWC19
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण,55 धावात पूर्ण केले अर्धशतक
FIFTY!
Captain @imVkohli brings up his half-century off 55 deliveries 🙌🙌#TeamIndia pic.twitter.com/PRoFHTU72n
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- हिंदुस्थानच्या 40 षटकांत 236 धावा पूर्ण
- विराट कोहलीच्या 48 धावा पूर्ण
- हिंदुस्थानच्या 39 षटकांत 230 धावा पूर्ण
- विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, विराट सध्या 45 धावांवर खेळत आहे
- शून्यावर खेळत असताना हार्दिक पांड्याला जीवदान मिळाले
- शिखर धवन 117 धावांवर बाद
- आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा अॅडम झंपा महागडा गोलंदाज ठरला आहे, 5 षटकांत त्याने 40 धावा मोजल्या आहेत
- हिंदुस्थानच्या 36 षटकांत 1 बाद 213 धावा
- शिखर धवनच्या 102 चेंडूत 111 धावा पूर्ण, विराट कोहली 35 चेेंडूत 31 धावांवर खेळत आहे
Gabbar is back 😎
Shikhar Dhawan brings up a brilliant 💯 off 95 deliveries 👏👏 pic.twitter.com/6HkVutZ0Zh
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- हिंदुस्थानच्या 33.5 षटकात 200 धावा पूर्ण
- शिखर धवनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढायला सुरुवात केली
- हिंदुस्थानच्या 30 षटकांत 190 धावा
- सलामीवीर शिखर धवनचे 95 चेंडूत शतक
Gabbar is back
Shikhar Dhawan brings up a brilliant off 95 deliveries pic.twitter.com/6HkVutZ0Zh
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- हिंदुस्थानच्या 30 षटकात 1 बाद 170 धावा
- हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
- हिंदुस्थानच्या 25 षटकात 1 बाद 136 धावा
- हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा 57 धावांवर झेलबाद
- हिंदुस्थानचा सलामीवीर रोहित शर्मानेही 61 चेंडूत झळकावले अर्धशतक
Rohit Sharma joins the party, brings up his 50 off 61 deliveries
Live – https://t.co/oXjsq009L9 #CWC19 pic.twitter.com/SQneYPBrWn
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- हिंदुस्थानच्या 20 षटकात बिनबाद 111 धावा
- हिंदुस्थानचे 19 षटकात शतक पूर्ण
- हिंदुस्थानचा सलामीवीर शिखर धवनचे अर्धशतक
FIFTY!
That’s a well made half-century for @SDhawan25 off 53 deliveries.#TeamIndia 94/0 after 17.4 overs pic.twitter.com/yMDTQjICqy
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- हिंदुस्थानच्या 15 षटकात बिनबाद 75 धावा
- हिंदुस्थानच्या 10 षटकात बिनबाद 41 धावा
- पाच षटकात हिंदुस्थानच्या 18 धावा
- हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा व शिखर धवन मैदानावर
#TeamIndia pic.twitter.com/j20waDt41H
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- हिंदुस्थानी संघ –
Match 14. India XI: S Dhawan, R Sharma, V Kohli, KL Rahul, K Jadhav, MS Dhoni, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah https://t.co/oXjsq009L9 #IndvAus #CWC19
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- ऑस्ट्रेलियाचा संघ –
Match 14. Australia XI: D Warner, A Finch, U Khawaja, S Smith, G Maxwell, M Stoinis, A Carey, N Coulter-Nile, P Cummins, M Starc, A Zampa https://t.co/oXjsq009L9 #IndvAus #CWC19
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
Match 14. India win the toss and elect to bat https://t.co/oXjsq009L9 #IndvAus #CWC19
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात
- आज पुन्हा टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया भिडणार
- याचा वचपा ऑस्ट्रेलियाने 2015 च्या वर्ल्डकपमध्ये सेमिफायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करून काढला
- 2011 च्या वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला क्वार्टर फायनल्समध्ये पराभूत केले,
- ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे
- ओव्हल मैदानावर दोन्ही संघातील हा चौथा सामना आहे
- दोन्ही संघ आतापर्यंत 136 वन डे खेळले आहेत, यात कांगारू 77 तर टीम इंडिया 49 वेळा विजयी झाली आहे.
- त्यात टीम इंडिया 8 वेळा पराभूत तर 3 वेळा विजयी झाली आहे.
- टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्डकप मध्ये आता पर्यंत 11 लढती झाल्यात
- विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज
All set for this one #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/YheujuWGhP
— BCCI (@BCCI) June 9, 2019
- टिम इंडियाचा आज दुसरा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.



























































