
सामना ऑनलाईन । श्रीनगर
पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अनंतनागमधून निवडणूक लढवणार आहे. तसेच राज्यातील दोन ठिकाणी उमेदवार उभे करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
PDP leader Mehbooba Mufti: I will be contesting from Anantnag parliamentary constituency. #LokSabhaElections2019 #JammuAndKashmir pic.twitter.com/HXPgGHGe0D
— ANI (@ANI) March 23, 2019
अनंतनाग या लोकसभा मतदारसंघातून पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती निवडणूक लढवणार आहेत. तसेच राज्याच्या जम्मू आणि उधमपूर मतदरासंघात पक्षाचा उमेदवार उभे करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या मतदारसंघातून सेक्युलर मतांचे विभाज टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लडाख बाबतीत अजून कुठलाही निर्णय झाला नसल्याचे मेहबुबा यांनी म्हटले.
PDP leader Mehbooba Mufti: Party will not contest Jammu and Udhampur Lok Sabha seats in the larger interest of the state, so the secular votes don’t get divided. We are yet to decide on Ladakh. https://t.co/eQGQbEz9wP
— ANI (@ANI) March 23, 2019
























































