Video – पावभाजीवर मारा ताव!

pav-bhaji

मुंबईत चमचमीत खाद्य पदार्थ मिळतात. त्यामुळे मुंबई खवय्यांसाठी प्रथम पसंतीची नगरी आहे. ‘अचिजा’ हे मुंबईमधील पावभाजीसाठी अत्यंत नावाजलेलं ठिकाण. मुंबईत त्यांच्या विविध शाखा आहेत. पण घाटकोपर हे अचिजाचे मुळ ठिकाण… तिथली पावभाजी चाखण्यासाठी दूरवरून लोक येतात…

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)