काळबादेवी परिसरातील चंद्रभवन इमारतीत आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

काळबादेवी परिसरातील चंद्रभवन इमारतीत आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.