सुनील बागुल यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.