मराठी वेबसिरीजचा धमाका

नुकतीच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाच वेबसीरिज आणि एका वेबफिल्मची घोषणा करण्यात आली. आता त्यात अजून एक बिग बजेट वेब सिरीजची भर पडली आहे. ही बोल्ड वेबसीरिज असणार आहे. साधारणतः जून-जुलैमध्ये ही वेबसीरिज प्रदर्शित होईल. या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रदर्शनाच्या वेळेस या वेबसीरिजची घोषणा केली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या