Photo – उन्हाच्या किरणांमध्ये खुलून दिसले मिराचे सौंदर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही एका अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही. सोशल मी़डियावर ती कायम सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि तिचेही फॉलोअर्सही खूप आहेत.

 

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिचा फिल्मी दुनियेशी काही देणंघेणं नाही, मात्र तिचं फॅन फॉलॉईंग जास्त आहे.

मीरा इंस्टावर कायम सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. काहीवेळेला मीरा तिच्या चाहत्यांना आरोग्य टिप्स तर काहीवेळेला फिटनेस टिप्सही देते.

आता मीराने तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोज शेअर करते. यामध्ये तिची त्वचा नितळ दिसत असून उन्हात आणखी खुलून दिसत आहे.

मीरा तिच्या त्वचेची फार काळजी घेत असते. या फोटोंमध्ये ते दिसतून येत आहेत.

फोटोमध्ये पाहू शकता की मीराने खूप लाईट मेकअप केला आहे. ती एकदम नॅचरल ब्यु्टी दिसत आहे.