Photo – यलो बिकिनीत दिसली ‘मल्लिका शेरावत’, फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या हॉट आणि मादक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत.

173601291_1253410805056698_1670809664529241053_n

बऱ्याच वेळा बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री आता कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.

248258854_302897984730788_1516774646787685980_n

मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. आता पुन्हा ती आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे.

248083145_869997350361577_556748480799028840_n

मल्लिकाने आपल्या वाढदिवसानिमित्त (24 ऑक्टोबर) यलो बिकीतील तिचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

248069582_307795227702769_9061122154698092169_n