Photo – उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत विराट सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रत्नागिरी येथे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आले होते. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.