[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="329042,329044,329045,329046"]
ताज्या बातम्याविदेशफोटो Photo – 65 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले प्रसिद्ध वकिल हरिश साळवे सामना ऑनलाईन | 29 Oct 2020, 5:18 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 देशातील नावाजलेले वकील हरीश साळवे वयाच्या 65 व्या वर्षी विवाह बंधनात अडकले आहेत. कॅरोलिन ब्रॉसर्ड या त्यांच्या मैत्रिणीशी लंडन येथील चर्चमध्ये त्यांनी लग्न केले हरीश साळवे यांनी गेल्या महिन्यात 38 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट दिला होता. हरीश साळवे यांनी धर्मांतर केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचे समजते