
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा गर्लफ्रेण्ड पत्रलेखासोबत 15 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला आहे. या दोघांनी लग्नानंतर नुकतीच पजामा पार्टी केली आहे.

13 नोव्हेंबरला दोघांचा साखरपुडा झाला होता.

10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर राजकुमार राव-पत्रलेखाने बांधली लग्नगाठ.

राजकुमार -पत्रलेखाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
































































