Video – मुसळधार पावसामुळे ‘सहस्त्रकुंड’ धबधब्याने धारण केले रौद्ररूप

मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारा सहस्त्रकुंड धबधबा आठ दिवसांपासून ओसंडून वाहत आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य, नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)