सॅमसंगचा बेकर सिरीज मायक्रोवेव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स शनिवारी बेकर सिरीज मायक्रोवेव्ह लॉंच करत त्यांच्या किचन अप्लायन्सेस श्रेणीच्या विस्ताराची घोषणा केली आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह या सडपातळ व स्टायलिश दिसणाऱ्या श्रेणीमध्ये क्लीन पिंक रंगामधील मॉडेल्सचा समावेश आहे. हे मॉडेल सर्वसमावेशक होम शेफना बेकर सिरीज मायक्रोवेव्हमध्ये स्वादिष्ट मिष्टान्न, कुरकुरीत आणि ऑईल-प्री स्नॅक्स तसेच स्टिम डिशेस बनवण्याची सुविधा देतात. यापूर्वी ही सुविधा केवळ महागड्या मायक्रोवेव्ह मॉडेल्समध्ये होती.