Video – भास्कर जाधव यांचे तडाखेबंद भाषण

शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तडाखेबंद भाषण करत भाजपवर निशाणा साधला.