Photo – रांगोळीतून मनमोहक व्यक्तिचित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीचं औचित्य साधून चिंचपोकळी येथील श्री. विजयश्री आर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रांगोळीतून मनमोहक व्यक्तिचित्रे साकारली आहेत.

यात उद्योगपती रतन टाटा, हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, हिंदुस्थानला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा तसेच श्री स्वामी समर्थ यांचा समावेश आहे.

दुसरी ते दहावातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता.

कलाप्रेमींना हे प्रदर्शन उद्या, रविवारी सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत रु. क्र. 1, तळमजला, मुक्ताई सोसायटी, बावला पंपाऊंड, चिंचपोकळी येथे पाहता येईल.