
वाढत्या तापमानाचा फटका थेट तुमच्या महागड्या स्मार्टफोनला बसत आहे.
कडक उन्हामुळे फोन ओव्हर हिट होतोय. तर सावधान फोनचे अंतर्गत परफॉर्मन्स बिघडू शकते.
अतिउष्णतेमुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते, प्रोसेसरची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि अंतर्गत हार्डवेअर (पार्ट्स) देखील खराब होऊ शकतात.
फोन थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका.
ओव्हरहिट झाल्यास सर्वात आधी तो बंद करा.
सर्व अॅप, Wi-Fi कनेक्शन बंद करा आणि त्याला स्वतःच थंड होऊ द्या.



























































