
सामना ऑनलाईन, सुकमा
सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये 4 नक्षलवादी ठार मारण्यात यश आलेलं आहे. जागरगुंडा भागामध्ये ही चकमक झाली असून CRPF ने या नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या नक्षलवाद्यांकडे असलेल्या बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.
Chhattisgarh: Security forces recover bodies of four Naxals, one INSAS rifle and two 303 rifle, during an encounter with naxals in Bimapuram, Sukma; Operation underway
— ANI (@ANI) March 26, 2019



























































