पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, शिवसेनेच्या वतीने सुनील मोदी यांचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील मोदी यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना उपनेते व कोल्हापूर लोकसभा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पुणे शहरप्रमुख व महाराष्ट्र राज्य संघटक वसंत मोरे, कोल्हापूर दक्षिण उपशहरप्रमुख युवराज खंडागळे यांच्यासह पाचही जिह्यांतील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.