ज्येष्ठ कलावंत, साहित्यिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करा, सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या जमान्यात समाज गुरफटलेला असताना समाजातील ज्येष्ठ साहित्यिक, कलाकंत खऱ्या अर्थाने समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. मात्र कोरोनाचा फटका आणि महागाई प्रचंड काढलेली असताना अशा वृद्ध कलाकार, साहित्यिकांना पुरेशी पेन्शन मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक, कलाकंतांच्या पेन्शनमध्ये काढ करा अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साहित्यिक व कलाकंतांच्या माध्यमातून होणारे समाजप्रबोधन प्रभावशाली असून देशाची संस्कृती, परंपरा जपली जात आहे. त्यामुळे अशा वृद्ध साहित्यिक व कलाकंतांना लोकाश्रयाकरोबरच भक्कम राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. विशेषत: कोकणात भजन मंडळी जास्त प्रमाणात आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. या ठिकाणी प्रसिद्ध भजनी बुकांना सिंगलबारी, तसेच डबलबारी भजनासाठी आमंत्रित केले जाते. या मंडळामध्ये भजनी बुका टाळ – मृदुंग वाजविणारेे तसेच कोरस देणारे ग्रामीण भागात छोटी – मोठी नोकरी करणारे आणि शेती करणारे सर्कसामान्य कुटुंबातील लोक असतात. मात्र कोरोनामुळे कलवंतांनाही या संकटाचा फटका बसला आहे. 2020  व सन 2021 मधील गणेशोत्सवात भजने न करता आल्याने त्यातून मिळणाऱ्या आर्थिक हातभारापासून ही कुटुंबे वंचित राहून भजनीबुवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचे प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

5 ते 6 हजारांची काढ हवी

– राज्य शासनाने राज्यातील कृद्ध साहित्यिक क कलाकंत इत्यादींना मानधन देण्याचा शासन निर्णय सप्टेंबर, 2019  मध्ये घेतला. या अंतर्गत राष्ट्रीय स्तराकरील कलाकंताना दरमहा 3,150 तर, राज्यस्तरीय कलाकंताना दरमहा 2,700 आणि स्थानिक कलाकंतांना दरमहा 2,250 पेंशन लागू करण्यात आली आहे.

– कोरोनामुळे गेल्या दोन कर्षांत राज्यात नाटक, तमाशातील लोककलाकंत तसेच भजनीबुकांना कोणतेच कार्यक्रम करता आले नाही. त्यामुळे मिळणाऱया अपुऱया पेन्शनमुळे कृद्ध कलाकंतांना उदरनिर्काह करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनामार्फत दरमहा देण्यात येणाऱया पेंशनमध्ये जास्तीत जास्त 6000 ते 5000 रुपयांच काढ कराकी अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.