1 / 7
स्वप्नील आणि मुक्ताने नुकताच ढोल ताशांच्या स्वरात मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला. निमित्त होतं गाण्याच्या प्रकाशनाचं
या चित्रपटातील 'गं साजणी' या गाण्याचं प्रकाशन करण्यात आलं. आगामी चित्रपटात हे गाणं एका नव्या ढंगात सादर होणार आहे.






























































