ग्रुप लँडमार्कचे ठाण्यात नवे शोरूम

ग्रुप लॅन्डमार्कने जीप या ब्रॅन्डसह आपली भागीदारी आणखी मजबूत केली आहे. ठाणेकरांसाठी त्यांनी आता घोडबंदर रोडवर जीपचे आणखी एक शोरूम सुरू केले आहे. ग्रुप लॅन्डमार्क आणि स्टेलेंटिस इंडिया यांच्यातील संबंध दीर्घ काळापासून आहे. त्यांची दिल्ली आणि मुंबई दोन शोरूम आहेत. ठाणे येथे सुरू झालेले हे शोरूम ग्रुप लॅन्डमार्कच्या विस्तार योजनांचा एक भाग आहे. शोरूममध्ये पार्किंगसाठीही पुरेशी जागा उपलब्ध आहे आणि आजूबाजूला भव्य लॅन्डस्केपिंगद्वारे सुशोभित केलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या