हे करून पहा – पावसाळ्यात केळी आणल्यानंतर फक्त ‘हे’ उपाय करा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • पावसाळा सुरू झाला की, फळे आणि भाज्या लवकर खराब होण्याची समस्या वाढते. विशेषतः केळी काही दिवसांतच खाण्यायोग्य राहत नाहीत.

  • केळी स्वच्छ करण्यासाठी थोड्या व्हिनेगर मिसळलेल्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. केळी स्वच्छ केल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करून हवेशीर ठिकाणी ठेवा.

  • सर्वात आधी केळीच्या देठावर प्लास्टिक रॅप किंवा ॲल्युमिनियम फॉइल घट्ट गुंडाळा. त्यानंतर ती स्टँडवर किंवा हुकाला टांगून ठेवा.