पंतप्रधान मोदी यांना यूएईचा पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, दुबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संयुक्त अरब अमिरातीने प्रतिष्ठेचे ‘झायेद पदक’ देऊन गौरव केला. दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल यूएईचे राष्ट्रपती शेख खलिफा अल नऱहान यांच्या हस्ते मोदी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अबुधाबीचे राजकुमार मोहम्मद बिन झायेद यांनीही ट्विट करत मोदी यांचे अभिनंदन केले.